कॉटन ग्रीन आणि शिवडी या रेल्वे स्थानकांच्या मधे युवतीच्या हातातील भ्रमणभाषची चोरी
नागरिकांनो, लोकलच्या दरवाज्यात भ्रमणभाष घेऊन उभे रहातांना सतर्कता बाळगणेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या !
नागरिकांनो, लोकलच्या दरवाज्यात भ्रमणभाष घेऊन उभे रहातांना सतर्कता बाळगणेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या !
लोकसंख्येत अल्पसंख्यांक असणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
कर्मचारी कोट्यवधींचा महसूल बुडवेपर्यंत कोणालाही कसे लक्षात आले नाही ?
‘रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सेंट्रेटर युनिट’ लावले म्हणून ही वीजचोरी निदर्शनास आली. युनिट न लावल्यामुळे आतापर्यंत अनेक जणांनी वीजचोरी केली असेल, त्याला उत्तरदायी कोण ? यामध्ये महावितरणची लक्षावधी रुपयांची हानी झाली आहे, ती आता कशी वसूल करणार ?
गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे, गुन्हेगारांवर कारवाईचे प्रयत्न तत्परतेने करणे आवश्यक आहेच; पण त्याही पुढे जाऊन गुन्हेगारी समूळ नष्ट होण्यासाठी, त्यांना चांगला माणूस बनवण्यासाठी धर्मशिक्षण देऊन नीतीमान करणे आवश्यक आहे !
पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती गॅसची चोरी करणार्या टोळीला सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी कारवाईमध्ये एकूण ३८१ गॅसच्या रिकाम्या आणि भरलेल्या टाक्या जप्त करण्यात आल्या..
गोवंशियांची हत्या आणि त्यांची चोरी करण्याविषयी कठोर कायद्याची कठोरपणाने कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध सतत असे गुन्हे करतच आहेत !
शासकीय निवासस्थानेच असुरक्षित असतील तर सामान्यांच्या घराचे काय ?
तळेगाव रेल्वे स्थानक परिसरातील मनोहरनगरमध्ये १३ फेब्रुवारीला पहाटे ४ जणांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेवले आणि मारहाण केली. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असा साडेचार लाखांहून अधिक मूल्याचा ऐवज चोरला.