हिंदूंच्या मंदिरात चोर्या करणार्या धर्मांधांचे मशिदीत चोर्या करण्याचे धैर्य आहे का ?

ठाणे, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळ फाट्याजवळील पिंपरी गावात असलेल्या केदारेश्वर मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीची चोरी झाली. या प्रकरणी चोर शरीफ शेख आणि मोहंमद मुल्ला या दोघांना डायघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक म्हणवणारे धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्यांक ! – संपादक)
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन