सांगली येथील रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयितांची रेखाचित्रे सिद्ध !
मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीतील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर टाकलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, हिरे आणि रोकड चोरली होती.
मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीतील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर टाकलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, हिरे आणि रोकड चोरली होती.
बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत ! सरकारने अशा लोकांना न पोसता नागरिकत्व नोंदणी कायदा लवकरात लवकर कार्यवाहीत आणून अशांना देशातून हाकलून लावावे !
उन्हाळी सुट्टी, लग्नसमारंभ आणि ५० टक्के प्रवास सवलतीमुळे बसस्थानकावरील स्त्रियांची गर्दी वाढलेली आहे, त्याचा अपलाभ लुटारू घेत आहेत.
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
कोट्यवधी रुपयांची वीजचोरी होईपर्यंत परिमंडळ काय करत होते ? चोरी केलेल्यांकडून रक्कम वसूल करण्यासमवेत संबंधित अधिकार्यांना शिक्षा म्हणून त्यांच्याकडूनही रक्कम वसूल करावी, असेच जनतेला वाटते !
चोरी केल्यानंतर चोराला आल्या अनेक अडचणी !
पोषण आहार चोरून तो विकणार्या मुख्याध्यापकांनी आणखी किती अपहार केले आहेत, याचेही अन्वेषण व्हायला हवे !
चोरांच्या टोळीकडून महिलांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी करणार्या चोरट्या महिलांना पोलीस का पकडत नाहीत ? पोलीस झोपले आहेत का ?
लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ झोपलेल्या एका प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणार्या मतीन अन्सारी (वय २२ वर्षे) या आरोपीला आर्.पी.एफ्.च्या जवानांनी रंगेहात पकडले.
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेला ५ मे या दिवशी प्रारंभ झाला. त्यासाठी राज्यातून लाखो महिला भाविक येत आहेत. गर्दीचा अपलाभ घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांची टोळीच सक्रिय झाली आहे.