Muslim Polygamy : मुसलमान पुरुषाने त्याच्या पत्नींना समान वागणूक देणे बंधनकारक  ! – मद्रास उच्च न्यायालय

इस्लामिक कायद्यानुसार मुसलमान पुरुषांना आहे बहुपत्नीत्वाचा अधिकार !

भ्रष्टाचार प्रकरणांतील भारतीय कायद्यांची अपूर्णता !

देहली येथील ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा..

Qatar Indian Soldiers : कतारने भारताच्या ८ माजी नौसैनिकांची फाशीची शिक्षा केली रहित !

या सुनावणीच्या वेळी भारताचे राजदूत न्यायालयात उपस्थित होते. तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

ज्ञानवापी प्रकरणात हिंदु विद्यार्थ्याला उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा दिलासा !

‘ज्ञानवापीच्या ठिकाणी जेथे मूळ काशीविश्वेश्वराचे मंदिर होते, तेथे पूजा करू द्यावी’, या मागणीसाठी ५ हिंदु महिला भाविकांनी उत्तरप्रदेश उच्च न्यायालयात याचिका केली.

ख्रिस्ती शाळेने अनधिकृतरित्या कह्यात ठेवलेली मंदिराची ११ एकर भूमी मंदिराच्या स्वाधीन करण्याचा आदेश !

हिंदु मंदिरांच्या भूमींचा अशा प्रकारे अपवापर करणार्‍या ख्रिस्ती शाळेच्या अधिकार्‍यांवर आता कठोर कारवाईही व्हायला हवी !

Hindu Killings Karnataka: हिंदुत्वनिष्ठ प्रशांत पुजारी आणि दीपक राव यांच्या हत्यांच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करावी !  

दोघांच्या मातांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी

Chhatrapati Sambhajinagar : (म्हणे) ‘न्यायालयाचा निकाल येईपर्यंत न्यायालयीन कामकाजात ‘औरंगाबाद’चा ‘छत्रपती संभाजीनगर’ असा उल्लेख करण्याचा निर्णय मागे घ्या !’ – याचिकाकर्त्यांची मागणी

८ जानेवारी २०२४ या दिवशी सुनावणी !

France : ३०३ भारतीय प्रवासी असलेल्या विमानाला उड्डाण करण्यास मिळाली अनुमती !

हे विमान परत भारतात येणार कि निकारागुवा येथे जाणार ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मनीष कश्यप यांना सशर्त जामीन संमत

रेल्वेमध्ये हातकडी घातलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याने कश्यप यांना अटक करण्यात आली होती.

शिक्षा ठोठावताच काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू !

२ वर्षांहून अधिक शिक्षा झाल्याने केदार यांची आमदारकी रहित होऊ शकते. त्यांना उच्च न्यायालयातून तातडीने जामीन मिळाला, तरच दिलासा मिळेल.