आम्हाला ‘बनावट’ मुसलमान वाढवायचे आहेत ! – तस्लिमा नसरीन

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – ‘सत्य हे आहे की, ‘वास्तविक मुसलमान’ त्यांच्या पवित्र ग्रंथांचे धार्मिकदृष्ट्या तंतोतंत पालन करतात. ते इस्लामच्या टीकाकारांवर आक्रमण करतात. ‘बनावट’ मुसलमान मात्र मानवतेवर विश्‍वास ठेवतात, तसेच ते हिंसाचाराच्या विरोधात आहेत. आम्हाला बनावट मुसलमान वाढवायचे आहेत’, असे ट्वीट सध्या भारतात वास्तव्य करणार्‍या आणि मूळच्या बांगलादेश येथील लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले.