चीनकडून त्याच्या नागरिकांना अफगाणिस्तान त्वरित सोडण्याची सूचना
काबुलमध्ये चिनी हॉटेलवर इस्लामिक स्टेटने केलेल्या आक्रमणाचा परिणाम !
काबुलमध्ये चिनी हॉटेलवर इस्लामिक स्टेटने केलेल्या आक्रमणाचा परिणाम !
३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
पंजाबमधील खलिस्तानी आतंकवाद्यांची कीड आता अन्य राज्यांतही पसरू लागली आहे. याचा मोठा परिणाम भोगायला लागण्यापूर्वीच अशा प्रवृत्तीला ठेचायला हवे !
आतंकवाद्यांचे चांगले किंवा वाईट, असे वर्गीकरण आतंकवादाच्या विरोधात लढण्याच्या कटीबद्धतेला दुर्बल करते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला त्याचे नाव न घेता फटकारले.
आतंकवाद हा कोणत्याही देशाचा हक्क आहे, असे आपण कधीही मानू नये. आतंकवाद संपेपर्यंत आमचा लढा चालूच राहील. आतंकवाद जोपासणार्या देशांवर जागतिक दबाव असायला हवा.
‘हॅलो, मुंबई कंट्रोल रूम, भारतातील हिंदू संपत चालले आहेत. आता आम्ही मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर आणि कुर्ला येथे येऊन आक्रमणे करणार आहोत. घोडबंदरमार्गे मुंबईत येऊ’, अशी भ्रमणभाषद्वारे पोलिसांना धमकी दिली.
भारतातून पसार झालेला आणि जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणाऱ्या डॉ. झाकीरच्या भाषणांमुळे ‘प्रभावित’ झालेले मालदीवमधील १०० हून अधिक मुसलमान तरुण इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या प्रकरणी बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तथ्य-शोधक समितीच्या अहवालाचा निष्कर्ष
‘करावे तसे भरावे’, हाच नियम पाकच्या सैनिकांना लागू होतो !