पाकमध्ये आतंकवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणात ३ पोलीस ठार
सरबंद पोलीस ठाण्यावर आतंकवादी लहान बाँब आणि ‘स्नायपर’ बंदुक घेऊन अचानक घुसले. गोळीबार करून सर्व आतंकवादी पळून गेले.
सरबंद पोलीस ठाण्यावर आतंकवादी लहान बाँब आणि ‘स्नायपर’ बंदुक घेऊन अचानक घुसले. गोळीबार करून सर्व आतंकवादी पळून गेले.
सैन्यदलप्रमुख मनोज पांडे म्हणाले की, उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.
इम्रान खान पाक सरकारला अन् त्यांच्या सैन्याला ‘भारतात जिहादी आतंकवादी कारवाया करू नयेत’, असे का सांगत नाही ? स्वतः पंतप्रधान असतांना त्यांनी या कारवाया का थांबवल्या नाहीत ?
इस्लामिक स्टेटकडून ज्या प्रकारे लोकांच्या हत्या करण्यात आल्या, त्याला पाकिस्तानी मौलवी ‘जिहाद’, म्हणजे ‘पवित्र युद्ध’ म्हणत असतील, तर तो इस्लामचा द्रोह आहे, असे खर्या इस्लामवाद्यांनी सांगायला हवे !
भविष्यात भारतातील अल्पसंख्य कट्टरतावादी बहुसंख्य झाले, तर ते येथील लोकशाही ठेवतील का ? याचा विचार पुरो(अधो)गामी मंडळींनीही करावा. हिंदु धर्म कट्टरतावादाला जोपासत नाही. छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार त्याचे प्रतीक आहे. ‘भारत हिंदुबहूल आहे, त्यामुळेच लोकशाही टिकून आहे !’
‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ ही आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ची उपशाखा म्हणून ओळखली जाते.
जिहादी आतंकवादासमवेत आता खलिस्तानी आतंकवाद वाढू लागला आहे. याकडे सरकारने अधिक गांभीर्याने पहात त्याची पाळेमुळे घट्ट होण्यापूर्वीच ती उखडून टाकणे आवश्यक आहे !
अस्तित्वासाठी धडपडत असलेल्या ‘अल् कायदा’ची धमकी !
जिहादी आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असणार्या पाकला जोपर्यंत नष्ट करणार नाही, तोपर्यंत केवळ काश्मीरच नव्हे, तर भारतात जिहादी आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे नागरिकांच्या रक्षणासाठी अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करण्यासाठी पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना नष्ट करणे आवश्यक !
आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे नष्ट करून भारत अन् काही प्रमाणात संपूर्ण जगही आतंकवादमुक्त करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !