अमेरिकेत असलेली अफगानिस्तानची संपत्ती अमेरिकेने गोठवली

तालिबानला १० अब्ज डॉलर्सला मुकावे लागणार !

अफगाणिस्तान सोडून पलायन करणार्‍या २० सहस्र निर्वासितांना ब्रिटन आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करणार

सीरियामधून २० सहस्र निर्वासितांचे पुनर्वसन केलेल्या योजनेवर अफगाणिस्तानात निर्वासितांचे पुनर्वसनआधारित आहे.

(म्हणे) ‘तालिबानी आतंकवादाप्रमाणे हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा !’

आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा, असे ट्वीट अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी तालिबानी आतंकवाद्यांची तुलना हिंदुत्वनिष्ठांशी केली आहे.

‘शेर-ए-पंजाब’ पुन्हा व्हावेत !

भारताचे इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न अफगाणी, तुर्की आदी विविध आक्रमकांनी पाहिले; मात्र महाराजा रणजित सिंह यांच्यासारख्या अनेक थोर भारतीय योद्ध्यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. धर्मांधांना हीच गोष्ट खुपते…

अशांनी अफगाणिस्तानमध्ये चालते व्हावे !

तालिबानच्या नवयुवकांनी काबुलच्या धरतीवर पाय ठेवला. त्यांचे अभिनंदन, अशा शब्दांत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानचे समर्थन केले.

काबुलमध्ये धाडसी महिलांकडून तालिबानी आतंकवाद्यांच्या समोर त्यांच्या विरोधात निदर्शने !

भारतात मुसलमान महिलांच्या हक्कांसाठी कट्टरतावादी इस्लामी संघटनांच्या विरोधात आंदोलन करण्यास घाबरणार्‍या कथित पुरोगामी महिलांनी यातून बोध घ्यावा !

‘यू ट्यूब’कडूनही तालिबानच्या खात्यांवर बंदी

‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांवर आणखी किती जिहादी आतंकवादी संघटना आणि जिहादी नेते यांची खाती आहेत, हे त्यांनी घोषित करून जगाला माहिती दिली पाहिजे. जर अशी खाती असतील, तर त्यांनी आतापर्यंत त्यांच्यावर बंदी का घातली नाही, हेही सांगायला हवे ! – संपादक

(म्हणे) ‘हिंदी मुसलमान तालिबानला सलाम करतो !’ –  मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा सत्ताधारी भाजपच्या व्यतिरिक्त कुणीच जाहीररित्या विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या ! विरोध न करणारे राजकीय पक्ष आणि संघटना यांनी उद्या भारतात ‘तालिबानी राजवट’ येण्यासाठी धर्मांधांना साहाय्य केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

काबुलमधील भारतीय दूतावासातील कर्मचारी आणि नागरिक यांना सुरक्षितरित्या भारतात आणले !

भारतीय वायूदलाच्या ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ या विमानातून या सर्वांना आणण्यात आले. यात राजदूतांसमवेत १२० जणांचा समावेश आहे