अभिनेता शिझान खान याला ४ दिवसांची पोलीस कोठडी !
तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार समोर आला, तर सखोल चौकशी होईल ! – राम कदम, आमदार, भाजप
तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार समोर आला, तर सखोल चौकशी होईल ! – राम कदम, आमदार, भाजप
तरुणींनो, त्रास देणार्यांना कंटाळून आत्महत्या न करता साधना करून मनोबल वाढवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन त्रास देणार्यांनाच सळो की पळो करून सोडा !
सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील इस्लामनगरमधील घटना
तरुणाच्या मृत्यूनंतर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
काही विद्यार्थी शैक्षणिक तणावाला तोंड देऊ शकत नसल्याने ‘आयआयटी’ शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
रामनगर येथील केम्पापुरा गावामधील श्री कंचुगल बंदे मठाचे मुख्य पुजारी बसवलिंगा स्वामी (वय ४५ वर्षे) यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
मृताच्या घरात एक चिठ्ठी सापडली असून ‘माझ्या मृत्यूस कुणीही उत्तरदायी नसून कुणाचीही चौकशी करू नये’, असे लिहिलेले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
‘लव्ह जिहाद’मधील आरोपींना आता फाशीचीच शिक्षा होण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, हेच अशा प्रकारच्या सतत होत असल्याच्या घटनांवरून लक्षात येते !
‘तालिबानी भरचौकात दगड मारण्याची शिक्षा देतील’, या भीतीपोटी एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली.भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याची एक ध्वनीचित्रफीतही प्रसारित होत असल्याने त्यांनी हा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार चालू आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानासमवेत साधना न शिकवल्याने अशा घटना घडत आहेत ! यातून केवळ भौतिक विकास आणि शिक्षण न देता मुलांना ‘जीवन कसे जगायचे ?’, याचे शिक्षण देणे, त्यांचे आत्मबल वाढवणे या गोष्टी अनिवार्य आहेत, हे लक्षात येते.