विरार येथे रेल्वे अभियंत्याची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या !

नैराश्य आणि आत्महत्या यांच्या विचारांपासून मुक्तता मिळण्यासाठी साधना करणे अपरिहार्य !

भारतातील युवकांची भयावह दु:स्थिती !

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !

माजी सैनिकाचा मुंबई उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न !

संपत्तीच्या वादातून तुषार शिंदे (वय ५५ वर्षे) या माजी सैनिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायदालनात सुनावणी चालू असतांनाच आत्महत्येचा प्रयत्न केला. आईसमवेत चालू असलेल्या संपत्तीच्या वादातून त्यांनी हा प्रयत्न केला.

कल्याण येथे लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या !

कल्याण पूर्व येथे लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने रहात्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

समस्तीपूर (बिहार) येथील गरिबीमुळे ब्राह्मण कुटुंबातील ५ जणांच्या आत्महत्येवर राजकीय पक्षांचे मौन !

‘गरिबीमुळे एखाद्या दलित कुटुंबाने आत्महत्या केली असती, तर आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी अश्रू ढाळले असते; मात्र येथे ब्राह्मणांनी आत्महत्या केल्यानेच सर्व मौन आहेत’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?

बारावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या !

गरवारे महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या निखिल नाईक या १९ वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

अवैध गर्भपात प्रकरणातील संशयित आरोपी परिचारिकेची आत्महत्या !

२ दिवसांपूर्वी अवैध गर्भपात करतांना महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ५ जणांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तीन मास वेतन न दिल्याने पुणे महापालिकेतील सुरक्षारक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

वेतन न दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न करावा लागणे, हे दुर्दैवी आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कामगारांच्या समस्या वेळीच सोडवणे अपेक्षित आहे !

आयोवा (अमेरिका) येथे दोन महिलांची हत्या करून बंदूकधार्‍याने केली आत्महत्या !

अमेरिकेत ‘बंदूक कुसंस्कृती’ वाढत असून त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. भारतियांनी अशा समाजाचे अंधानुकरण करणे म्हणजे आत्मघात होय !

‘पालकांनी अभ्यासात लक्ष दे’ म्हटल्याचा राग आल्याने नववीतील मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !

मानसिक दुर्बलतेने ग्रासलेल्या पिढीला संस्कारक्षम आणि सुदृढ बनवण्यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे हेच यावरून लक्षात येते.