हमीभावापेक्षा अल्प दराने साखरेची विक्री करणार्‍यांवर कारवाई करा !

हमीभावापेक्षा अल्प दराने साखर विक्री करणार्‍या, तसेच साखरेचा कोटा स्थिर न ठेवणार्‍या साखर कारखान्यांवर फौजदारी कारवाई करण्याची चेतावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी दिली.

‘व्हॅलेंटाईन डे’मुळे होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदने

रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात निवेदन देण्यात आले. तसेच खोपोली येथील पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार यांनाही निवेदन देण्यात आले.

लाच मागितल्याप्रकरणी ठाणे वाहतूक शाखेचा हवालदार कह्यात

तक्रारदार रिक्शा चालकाच्या रिक्शावर वाहतूक विभागाने केलेली कारवाई रहित करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे हवालदार गोकुळ झाडखडे यांनी सुमित पवार यांच्या वतीने ३०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न!

पश्‍चिम महाराष्ट्रातील १४ लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार !

पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील वीजग्राहकांकडे वीजदेयकांची एकूण १ सहस्र ९६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी ५ पोलिसांवर गुन्हा नोंद

अशा पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे.

(म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवणार !’

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे चांगले उमेदवार म्हणजे धर्मांधांचे लांगूलचालन करणारे उमेदवार, हे वेगळे सांगायला नको !

चाकणच्या शासकीय रुग्णालयात मद्यपी तरुणांनी केली आधुनिक वैद्य आणि सुरक्षारक्षक यांच्यासह पोलिसाला मारहाण !

स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ?

आशा भवन (सातारा) येथील १५ विद्यार्थ्यांसह २ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह !

फादर आणि नन्स यांच्या येण्या-जाण्यावर योग्य ते नियंत्रण ठेवल्यास ही स्थिती आटोक्यात येईल, असे स्थानिकांचे मत आहे. (कोरोनावर आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे का, असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो.

पुण्यामध्ये १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत वसंतोत्सव साजरा होणार !

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी पुणे शहरात वसंतोत्सवाचे आयोजन केले जाते.

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट !

जिहे-कठापूर या योजनेमुळे माण-खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा कायमस्वरूपी प्रश्‍न सुटणार आहे.