गणेशभक्तांनो, ‘गणपतीला गावी जात आहे’, असे न म्हणता ‘श्री गणेशचतुर्थीसाठी गावी जात आहे’, असा योग्य शब्दप्रयोग करावा !

गणपतीच्या नावाचा उल्लेख वाक्यात योग्यप्रकारे न केल्यास त्या वाक्याचा चुकीचा अर्थ होतो. त्यामुळे देवतांच्या नावांचा उल्लेख करतांना योग्य ती काळजी घ्यावी.

(म्हणे) शमसीर क्षमा मागणार नाहीत ! – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उद्दामपणा !

धर्मनिरपेक्ष राज्यघटनेने दिलेल्या पदावर असलेल्या एक मुसलमान व्यक्तीने सर्रासपणे हिंदुद्वेषी विधाने करूनही तिच्याविषयी सरकार, पोलीस, प्रशासन, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आदी कुणीही काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !

शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन !

बद्रिनाथ ज्योतीर्मठ येथील पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

भारतियांचे आराध्‍य दैवत श्री गणेश !

‘माघ शुक्‍ल ४ हा दिवस श्री गणेशाचा जन्‍मदिन म्‍हणून मानला जातो. गणपति हा शंकर-पार्वतीचा पुत्र आहे. पद्मपुराण, मत्‍स्‍यपुराण, स्‍कंदपुराण आदी ग्रंथांतून याच्‍या जन्‍माच्‍या कथा दिल्‍या आहेत.

गणेशाच्‍या निरनिराळ्‍या अवतारांतील त्‍याची नावे आणि कार्य

आपल्‍या संस्‍कृतीत श्री गणेश आणि सरस्‍वती या देवतांचे ‘बुद्धीदायी देवता’ असे वर्णन आहे; परंतु त्‍यांची कार्ये भिन्‍न आहेत. गणेशाच्‍या कृपाप्रसादाने बुद्धी आणि ज्ञान वाढते, तर सरस्‍वतीच्‍या उपासनेने मिळालेले ज्ञान शब्‍दरूपात व्‍यक्‍त करता येते; म्‍हणून तिला ‘वाक्‌विलासिनी’, असे म्‍हटले आहे. गणेशाच्‍या विविध अवतारांतील त्‍याचे नाव आणि कार्य येथे देत आहोत.

‘सनातन संस्‍था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘अ‍ॅप’च्‍या साहाय्‍याने श्री गणेशमूर्तीची विधीवत् प्रतिष्‍ठापना करतांना केडगाव, पुणे येथील धर्मप्रेमी वैद्य नीलेश निवृत्ती लोणकर यांना आलेली अनुभूती !

‘सनातन संस्‍था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे ‘अ‍ॅप’ लावून श्री गणेशाची पूजा केल्‍यावर प्रथमच अनुभूती येणे….

‘सनातन प्रभात’मधून दिल्‍या जाणार्‍या योग्‍य दृष्‍टीकोनांनुसार कृती करून गोवा येथील साधिकेने श्री गणेशाचे विडंबन रोखण्‍याचा केलेला प्रयत्न !

शाळेत मुलांनी रंगवलेली चित्रे प्रदर्शित करण्‍यात आली होती. त्‍यामध्‍ये श्री गणेशाचे विडंबन करणारी काही चित्रे होती. याविषयी मी शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकांना या चित्रांमधून श्री गणेशाचे विडंबन कसे होत आहे ? हे समजावून सांगितले.

 ‘फाडू : अ लव स्टोरी’ या वेब सिरीजमधून श्री गणेशाचा अवमान !

वेब सिरीज किंवा अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये एखादे चर्च किंवा मशीद येथे हिंदूंच्या धार्मिक मंत्राचा उल्लेख करण्याचे धाडस कुणी करू शकेल का ?

पेशवाई पुन्हा यावी !

पुरोगामित्व, सुधारणावाद, निधर्मीवाद ‘हे ‘वाद’ समाजाला समृद्धीकडे नव्हे, तर विनाशाकडे नेणारे आहेत’, हे जनतेने आता जाणले आहे. त्यामुळे प्रा. नरके करत असलेल्या दिशाहीन टीकेला जनता भीक घालणार नाही. भविष्यात जनतेने अशांचा वैचारिक प्रतिवाद करून त्यांना वठणीवर आणल्यास आश्चर्य वाटणार नाही !