महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. श्वेता शॉन क्लार्क यांनी गुरुकृपेने श्री गणेशाची अनुभवलेली प्रीती !

‘वर्ष २०२० मध्ये श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘श्री गणेशाचे सात्त्विक चित्र आणि मूर्ती’, या विषयावर संशोधन केले होते.

श्री गणेशाच्या जीवनातील प्रसंग आणि लीला यांच्यामागील कार्यकारणभाव !

७.९.२०२२ या दिवशी आपण श्री गणेशाने शिवाला पार्वतीच्या कक्षात प्रवेश न देणे, शिवाने बालक गणेशाचा शिरच्छेद करणे आदी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेली देवता श्री गणेश !

जगातील ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, नेपाळ, चीन, श्रीलंका आणि ब्रह्मदेश या देशांमध्ये करण्यात येत असलेली श्री गणेशाची भक्ती अन् त्याची मंदिरे इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत.

श्री गणेशाचे विडंबन थांबवा !

गणेशोत्सव असो कि हिंदूंचा कोणताही सण किंवा उत्सव ! त्या वेळी सर्वच हिंदू मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सण, उत्सव साजरे करतात.

धारावी (मुंबई) येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केला अश्‍लील नाचगाण्याचा कार्यक्रम !

प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी असे चंगळवादी कार्यक्रम आयोजित करणारे गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशालाच फाटा देत असल्याने समाजाला धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

पुणे येथे विज्ञापन फलकाद्वारे श्री गणेशाचे विडंबन !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा आस्थापनाच्या उत्पादनांवर भाविकांनी बहिष्कार घालायला हवा, तसेच अशाप्रकारे विडंबन रोखण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

मध्यप्रदेशच्या जनसंपर्क विभागातील ख्रिस्ती कर्मचार्‍याकडून श्री गणेशाचा अवमान !

मुळात मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारने स्वतः कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

गणपतीचे पूजन सर्वप्रथम का करतात ?

गणपति हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. आदिमाया पार्वतीने आपल्या मळापासून, म्हणजेच पृथ्वीतत्त्वापासून त्याची निर्मिती केली आहे.