मुख्यमंत्र्यांच्या अवैध संपत्तीची माहिती ‘ईडी’ला देणार ! – आमदार रवि राणा

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विविध देशांत अवैध संपत्ती असून त्याची माहिती मी मिळवली आहे. ही माहिती अंमलबजावणी संचालनालयाकडे देऊन कारवाईची मागणी करणार आहे. मी आणि माझी पत्नी खासदार नवनीत राणा आम्हाला शिवसेनेकडून लक्ष्य केले जात आहे’,

भाजप स्वबळावर बहुमताने सत्तेत येईल ! – देवेंद्र फडणवीस

सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँगे्रस, काँग्रेस हे शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत असल्याने पक्ष कमकुवत होत आहे.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आणि भाजप यांच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद  

कुडाळ येथे शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीचे प्रकरण

भिवंडी येथे एम्.एम्.आर्.डी.ए.च्या अधिकार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी ३० जणांच्या विरोधात गुन्हे नोंद !

कशेळी अन् काल्हेर या परिसरांतील अनेक इमारतींना एम्.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाने अनधिकृत ठरवत मागील १५ दिवसांपासून कारवाई चालू केली होती.

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अल्प दरात पेट्रोल विक्रीवरून कुडाळ येथे शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

आमदार वैभव नाईक यांनी अशाप्रकारे दुसर्‍याच्या पेट्रोलपंपावर अल्प दरात पेट्रोल देऊन ‘राडा’ करण्यापेक्षा स्वत:च्या पेट्रोलपंपावरून पेट्रोल द्यायला हवे होते.’’

शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा !

कोल्हापूर शहरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांचा सत्कार पंचगंगा हॉल येथे करण्यात आला.

कोल्हापूर येथे शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने जिलेबी आणि मास्क यांचे वाटप !

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराजे काटकर यांच्या हस्ते पूजन करून भगवा ध्वज फडकवण्यात आला.

शिवसेना आमदारांकडून कंत्राटदारावर कचरा फेकून संताप व्यक्त !

वारंवार पाठपुरावा करूनही कंत्राटदाराने रस्त्याची स्वच्छता न केल्याने चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कंत्राटदाराच्या अंगावर कचरा फेकून संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचे स्पष्टीकरण !

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्याचे प्रकरण

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात विविध उपक्रम

युवासेनाप्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेनेच्या वतीने सांगलीतील शिंदे मळा परिसर आणि अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.