
सांगली, ५ ऑगस्ट (वार्ता.) – वसुधा फाऊंडेशन आणि शिवसेना सांगली शहर यांच्या वतीने सिद्धार्थनगर परिसरातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे, शिवसेना माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे, वाहतूक सेनेचे माजी शहरप्रमुख ओंकार देशपांडे, तसेच अन्य उपस्थित होते.

अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !