कणकवली शहरात होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी १५ दिवसांत उपाययोजना करा ! – संदेश पारकर, शिवसेना

कणकवली शहरात वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे. येत्या १५ दिवसांत सर्व समस्या मार्गी न लावल्यास दोन्ही बाजूंचा महामार्ग बंद करू, अशी चेतावणी शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी दिली.

शिवसेनेच्या वतीने चिकोत्रा खोर्‍यातील पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप !

शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

‘वसुधा फाऊंडेशन’ आणि शिवसेना यांच्या वतीने कवलापूर येथील विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्याचे वाटप

वसुधा फाऊंडेशन आणि शिवसेना यांच्या वतीने कवलापूर (जिल्हा सांगली) येथील स्व. सौ. मिनाताई ठाकरे कन्या प्रशाळा येथील विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार असणार्‍या निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्या वतीने अभिवादन !

निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे. याचे अनावरण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी झाले होते.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या पुढाकाराने रिक्शा थांबा चालू !

रिक्शा चालकांनी त्यांच्या भागात विविध कारणांनी बंद पडलेले रिक्शा थांबे परत चालू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्हा आणि शहर युवासेनेच्या वतीने पूरग्रस्त महिलांना साडीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, शुभांगी पवार, स्मिता सावंत, वैभव जाधव, पूनम पाटील, मंगेश चितारे, चैतन्य देशपांडे यांसह अन्य उपस्थित होते. 

शिवसेना आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या प्रयत्नांमुळे दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेरील हनुमान मंदिरावरील कारवाईला रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती !

दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पुरातन मारुति मंदिर अनधिकृत असल्याचे घोषित करून रेल्वे प्रशासनाकडून ते पाडण्यात येणार होते. त्याविषयी ३१ जुलै या दिवशी रेल्वे प्रशासनाकडून मंदिराच्या विश्‍वस्तांना नोटीस पाठवून ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासियांसाठी एस्.टी.च्या अधिकच्या गाड्या  उपलब्ध करा ! – संदेश पारकर, शिवसेना

गणेशभक्तांची सोय होण्यासाठी एस्.टी.च्या अधिकच्या गाड्या कोकणात सोडाव्यात

पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी जीव धोक्यात घालून वीज चालू करणार्‍या कर्मचार्‍यांचे करवीरच्या जनतेने केले अभिनंदन !

वीजवितरणच्या कर्मचार्‍यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही.

गणेशोत्सव-दीपावली यांच्या निमित्ताने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनची आर्थिक नाकेबंदी करा ! – शिवसेना करवीर तालुकाप्रमुख

व्यापार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनची जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ भारत देश असून चीन भारतीय बाजारपेठेत प्रत्येक वर्षी किमान ६२ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करतो.