हिंदूंची अतिक्रमणे काढली, इतरांची न काढल्यास मी बुलडोझर आणेन ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

हिंदूंची अतिक्रमणे काढली, इतरांची न काढल्यास मी बुलडोझर आणेन ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

मढी देवस्थानाच्या जागेवर वक्फ बोर्डाचे नाव कसे आले

महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता ठेवा ! – संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता ठेवा ! – संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

भविष्यात महापुरुषांचा अवमान खपवून  घेणार नाही ! – राहुल आवाडे, आमदार, भाजप

पोलिसांच्या अन्वेषणातून सत्य बाहेर येईल ! – संदीप गिल, पोलीस अधीक्षक

पोलिसांच्या अन्वेषणातून सत्य बाहेर येईल ! – संदीप गिल, पोलीस अधीक्षक

भिगवण (पुणे) येथील हिंदु मुलीचे अपहरण प्रकरण !

अहिल्यानगर येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण; ५ दिवस जंगलात बलात्कार !

अहिल्यानगर येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण; ५ दिवस जंगलात बलात्कार !

पोलिसांचा धाक संपल्याने या घटना वाढत आहेत. मुली आणि महिला यांना सुरक्षित वातावरण केव्हा मिळणार ?

संगमनेर (अहिल्यानगर) शहरातील १४ पशूवधगृहे भुईसपाट !

संगमनेर (अहिल्यानगर) शहरातील १४ पशूवधगृहे भुईसपाट !

शहरात गोमांसाची छुप्या पद्धतीने वाहतूक आणि विक्री करण्यासाठी मोठ्या गाड्यांचा वापर होत असल्याचे समोर आले होते.

भिगवण (पुणे) येथे लग्न ठरलेल्या हिंदु तरुणीचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी २ मुसलमानांवर गुन्हा नोंद !

भिगवण (पुणे) येथे लग्न ठरलेल्या हिंदु तरुणीचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी २ मुसलमानांवर गुन्हा नोंद !

पूर्वी मुसलमान आक्रमणकर्ते हिंदु तरुणी आणि महिला यांचे दिवसाढवळ्या अपहरण करत असत. आता छत्रपती शिवरायांच्या राज्यात अशा घटना पुन्हा घडत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

अहिल्यानगरमध्ये ज्योती गाडे महापौर, उपमहापौरपदी धनंजय जाधव !

अहिल्यानगरमध्ये ज्योती गाडे महापौर, उपमहापौरपदी धनंजय जाधव !

शहराच्या दहाव्या महापौर म्हणून प्रभाग तीनच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका ज्योती गाडे यांना संधी दिली आहे, तर उपमहापौर पदावर भाजपकडून नगरसेवक धनंजय जाधव यांची वर्णी लागली आहे.

आमदार कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अहिल्यानगर येथे निधन !

आमदार कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अहिल्यानगर येथे निधन !

जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले (वय ६७) यांचे १७ ऑक्टोबरला पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

अहिल्यानगर येथे कापड बाजारात दुकाने सजली भगव्या ध्वजांनी !

अहिल्यानगर येथे कापड बाजारात दुकाने सजली भगव्या ध्वजांनी !

दिवाळीची खरेदी करतांना हिंदूंना हिंदु व्यापारी सहज ओळखता यावेत, यासाठी येथील कापड बाजार भगव्या ध्वजांनी सजला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी ‘हिंदूंनी दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करावी’, असे आवाहन केले होते.

(म्हणे) ‘जातीजातींत तणाव करू नका !’

(म्हणे) ‘जातीजातींत तणाव करू नका !’

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संग्राम जगताप यांनी ‘दिवाळीत हिंदु लोकांनाच लाभ होईल त्यांच्याकडून खरेदी करा’ असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली.