
अहिल्यानगर – जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले (वय ६७) यांचे १७ ऑक्टोबरला पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुली, १ मुलगा असा परिवार आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे, तर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अक्षय कर्डिले यांचे वडील आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ष २००९ मध्ये ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. वर्ष २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. वर्ष २०२४ मध्ये ते राहुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.
आनंदी, प्रेमळ आणि सहनशील वृत्तीच्या रत्नागिरी येथील कै. (सौ.) कविता औंधकर (वय ७२ वर्षे) !
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !