अधिक महिन्यात इस्कॉन आयोजित भागवत कथा भाविकांची भक्तीभाव वृद्धींगत करणारे – आमदार संग्रामभैय्या जगताप

अधिक महिन्यात इस्कॉन आयोजित भागवत कथा भाविकांची भक्तीभाव वृद्धींगत करणारे – आमदार संग्रामभैय्या जगताप

इस्कॉनने अधिक महिन्याचे औचित्य साधून भागवत कथेचे केलेले आयोजन भाविकांची भक्तीभाव वृद्धींगत करणारे ठरले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी केले. येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याच्या सांगतेप्रसंगी ते बोलत होते.

मंदिरे धर्मजागृतीचा संदेश देणारी केंद्रे व्हावीत ! – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन

मंदिरे धर्मजागृतीचा संदेश देणारी केंद्रे व्हावीत ! – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन

काही गावांत बंद झालेल्या मूळच्या यात्रा पुन्हा चालू कराव्यात, तसेच दर्ग्यामध्ये रूपांतरित झालेली हिंदूंची देवस्थाने पुन्हा मिळवण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. संग्राम जगताप यांनी केले.

अहिल्यानगर येथील गंगा उद्यानामध्ये मुसलमान महिलांचे सामूहिक नमाजपठण !

अहिल्यानगर येथील गंगा उद्यानामध्ये मुसलमान महिलांचे सामूहिक नमाजपठण !

केवळ एका उद्यानाचे शुद्धीकरण करून हा प्रश्न सुटणारा नाही. काल सारसबाग, आज गंगा उद्यान, तर उद्या अन्य कोणतीही सार्वजनिक जागा यांच्या निशाण्यावर असू शकते. हिंदूंनो धर्मांधांच्या या छुप्या आक्रमणाविरोधात संघटित व्हा !

२६ मे या दिवशी बैल कापला, तर आम्ही दुसर्‍या दिवशी येथे येऊ ! – संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

२६ मे या दिवशी बैल कापला, तर आम्ही दुसर्‍या दिवशी येथे येऊ ! – संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

‘हिंदु जन आक्रोश मोर्चा’नंतर आयोजित सभेमध्ये बोलतांना आमदार संग्राम जगताप यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला चेतावणी दिली. या मोर्चाला भाजपचे आमदार महेश लांडगे हेही उपस्थित होते.

‘ट्रॅव्हल जिहाद’चा बीमोड करायला हिंदूंनी एकत्र यावे ! – संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘ट्रॅव्हल जिहाद’चा बीमोड करायला हिंदूंनी एकत्र यावे ! – संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘लव्ह जिहाद’, ‘लँड (भूमी) जिहाद’ आणि आता येणार्‍या ‘ट्रॅव्हल (प्रवास) जिहाद’चा बीमोड करायला हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे. हिंदुविरोधी कृती करतांना १० वेळा विचार करायला लागला पाहिजे, अशी आपली संघटित शक्ती निर्माण झाली पाहिजे.

देवस्थान भूमी लाटण्याचा घाट घालणारा ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ रहित करा !

देवस्थान भूमी लाटण्याचा घाट घालणारा ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ रहित करा !

प्रस्तावित कायद्यामुळे देवस्थान इनाम भूमींवरील देवस्थानांची मालकी संपुष्टात येऊन त्या भूमी वहिवाटदारांच्या नावे होतील, ज्यामुळे मंदिरांचा आधारच नष्ट होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

संपादकीय : प्रवासी जिहाद !

संपादकीय : प्रवासी जिहाद !

‘प्रवासी जिहाद’सारख्या विविध जिहादांना प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन हाच उपाय !

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रस्ता बंद आंदोलन

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रस्ता बंद आंदोलन

ट्रॅव्हल्स जिहाद’च्या (प्रवासी जिहाद) विरोधात आणि हिंदु महिलांच्या सुरक्षेसाठी ११ मे या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कायनेटिक चौक येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.

कोंढवा (पुणे) येथे जाणारा ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ पोलिसांनी रोखला !

कोंढवा (पुणे) येथे जाणारा ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ पोलिसांनी रोखला !

नियोजित स्थळी जाण्यासाठी आमदार पडळकर आणि जगताप हे पुढे जाण्याच्या भूमिकेवर ठाम होते. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी फेरीच्या रस्त्यावर कडक बंदोबस्त ठेवला होता.

अहिल्यानगर : श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेत लागली मुसलमानांची दुकाने !

अहिल्यानगर : श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेत लागली मुसलमानांची दुकाने !

ज्यांना हिंदूंच्या देवावर उधळलेला गुलाल अंगावर पडलेला चालत नाही, त्यांना देवाच्या यात्रेत व्यवसाय करून कमावलेले पैसे कसे चालतात ?