जातीयवादी राजकारण करण्यात ज्यांचा हात जगातील कुणीच धरू शकणार नाही, अशा जातीयवादी राजकारणाचे अग्रेसर शरद पवार यांचे हास्यास्पद वक्तव्य !

मुंबई – जातीजातीत तणाव निर्माण होईल, अशी वक्तव्ये करू नका, मी अशा वक्तव्याने मी अप्रसन्न आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संग्राम जगताप यांनी ‘दिवाळीत हिंदु लोकांनाच लाभ होईल त्यांच्याकडून खरेदी करा’ असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली.
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !