सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि ईश्वरपूर येथे पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालय यांना निवेदन !
हिंदु जनजागृती समितीचे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा अभियान !
हिंदु जनजागृती समितीचे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा अभियान !
या राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये ८ सहस्र ९६७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधून १८ कोटी ४ लाख ३१ सहस्र २८६ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली, अशी माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर्.एस्. राजंदेकर यांनी दिली.
तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन पावलेले जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि अन्य अधिकारी यांना विलिंग्डन महाविद्यालय आणि भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
‘‘या परिसरात खोक्यांना तेथून हटवणे आवश्यक आहे. महाद्वार हा सांगलीचा ऐतिहासिक ठेवा असून या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करण्यासाठी महापालिका प्रशासन अन् श्री गणपति संस्थानने लक्ष देण्याची नितांत आवश्यक आहे.’’
प्रत्येक वर्षी प्रशासन आम्हाला जिल्हाबंदी घोषित करते. वास्तविक शिवभक्तांनी प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा केला, तर प्रशासनाला अडचण होण्याचे कारण काय ?
इतकी वर्षे सातत्याते ‘हिंदु धर्म’ हाच कशाप्रकारे राष्ट्राचा धर्म आहे ? हे समाज मनावर बिंबवण्याचे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून चालू आहे. यासाठी परात्पर गुरूंचे ऋण व्यक्त करावे तेवढे थोडेच आहे.
१४ जानेवारी १९९१ पासून ही पूजा सांगलीतील धारकर्यांकडून अखंडितपणे चालू आहे. त्यामुळेच ही पूजा आता ‘श्रीरायगड व्रत’ बनली आहे !
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू, या मागणीचे निवेदन भाजप संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी महापालिका आयुक्त यांना दिले.
जी माहिती मुंबईतील गोप्रेमींना मिळते, ती स्थानिक पोलिसांना कशी मिळत नाही ? कि मिळूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात ? अशा धर्मांधांवर गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाई होणेच आवश्यक आहे !
जिल्ह्यातील ४ सहस्र कर्मचार्यांपैकी २ सहस्र कर्मचारी सेवेत परत आल्याने २३८ बसगाड्या चालू करण्यात आल्या आहेत.