सांगली जिल्ह्यातील २७ नवीन पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्यात २७ नवीन पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.