पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या सांगली येथील ‘सदानंद’ या निवासस्थानाचे दर्शन घेतांना अन् त्यांच्या नावाची पाटी काढतांना आलेल्या अनुभूती

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे यांचा मार्गशीर्ष शुक्ल नवमी या दिवशी ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधकाला आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सनातनचे ७५ वे संत पू. (डॉ.) भगवंतकुमार मेनराय (वय ८४ वर्षे) यांच्या पेसमेकर मशीनचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘पू. (डॉ.) भगवंतकुमार मेनरायकाका यांचा पेसमेकर पाहून मला जाणवलेली सूक्ष्म स्तरावरील सूत्रे . . .

भगवंताचे दर्शन घडण्यासाठी साधनारूपी तपस्या करा ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

फोंडा (गोवा) येथील साधिका श्रीमती भारती पालन यांनी ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. या सत्कार सोहळ्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी वरुणदेवाला ‘मित्र’ मानून निरागसपणे केलेल्या प्रार्थनेमुळे आलेली अनुभूती

‘पू. वामन पावसात भिजायला नकोत आणि त्यांना त्रास व्हायला नको.’ पू. वामन यांचा विचार होता, ‘आई भिजायला नको. आम्हा दोघांची ही प्रार्थना पावसाने ऐकली.

उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या फोंडा (गोवा) येथील साधिका श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती पालनकाकू अंतर्मुख आणि देवाच्या अनुसंधानात असतात. त्यामुळे त्यांना पाहून इतरांचा भाव जागृत होतो.

‘सनातनचे कार्य वाढायला हवे’, अशी तीव्र तळमळ असल्याने झोकून देऊन सेवा करणारे आणि साधकांची पितृवत् काळजी घेणारे दुर्ग येथील १८ वे समष्टी संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका (वय ९२ वर्षे) !

उद्या पू. इंगळेकाका यांच्या देहत्यागाला २ मास पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने . . .

पू. रमानंद गौडा यांनी मार्गदर्शनाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केलेल्या भावपूर्ण प्रार्थना आणि शरणागत स्थितीत व्यक्त केलेली कृतज्ञता !

मी जर तुम्हाला धरले असते, तर माझा हात कधीच निसटला असता; परंतु आज तुम्ही माझा हात धरला असल्याने मला जिवंत राहून साधना करणे शक्य होत आहे गुरुदेवा !

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साधिकेने काव्यपुष्पासह लिहिलेले कृतज्ञतारूपी पत्र !

‘मी तुझे बाळच आहे’, असेच मला नेहमी वाटते. गुरुदेवांनीच हे नाते मला दिले आहे. पू. ताई, हे नाते माझ्या जीवनात अतिशय अमूल्य असे आहे.

चैतन्यमय वाणीने सत्संगामध्ये साधकांना मार्गदर्शन करून त्यांची प्रगती करून घेणार्‍या देवद आश्रमातील सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘आश्रमात आलेल्या प्रत्येक जिवावर भगवंताची कृपा व्हायला हवी’, या दृष्टीने पू. (सौ.) अश्विनीताई सतत प्रयत्न करतात.