देवीतत्त्वाची अनुभूती देणारी सनातनच्या पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांची चैतन्यमय छायाचित्रे
प.पू. डॉक्टरांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सेवेनिमित्त पू. ताईचा सहवास मिळत असतो. पू. ताईच्या सहवासात असतांना मला आध्यात्मिक त्रास होत असल्यास पू. ताईच्या चैतन्याने त्रास पुष्कळ लवकर उणावत असल्याचे बर्याचदा अनुभवायला मिळते.
पू. अश्विनीताई, परात्पर गुरु डॉक्टरांनी तुझ्या रूपाने सदैव मला सांभाळले ।
बालवयात तुझे साधकत्व अनुभवले । तरुणपणी तुझे समष्टी गुण अनुभवले । ‘संत’ म्हणून तुझे चैतन्यही अनुभवले । परम पूज्यांनी (टीप १) तुझ्या रूपाने सदैव मला सांभाळले ।। १ ।। भाव तुझ्या डोळ्यांत नेहमीच दिसायचा । तुझ्यासारखे बनायचा ध्यास मला लागायचा । तुझा आदर्श परम पूज्यांनी दिला सर्वांना । गाठलेस तू संतपद आणि आनंद झाला सर्वांना … Read more
देवद, पनवेल येथील आश्रमात पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा लाभलेला सत्संग आणि त्यांचे चैतन्यमय अन् ममतामयी बोलणे ऐकून साधकाने अनुभवलेली भावावस्था !
‘त्यांच्या बोलण्यातून प्रीती ओसंडून वहात आहे’, असे मला वाटत होते. त्यांचे बोलणे ऐकतांना मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईच बोलत आहेत’, असे जाणवत होते.
साधकांमध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण करून त्यांना घडवण्याची तीव्र तळमळ असणार्या पू. (सौ.) अश्विनी पवार !
पू. अश्विनीताई प्रत्येक साधकाच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी अन् आश्रमातील प्रत्येक साधकाची साधना व्यवस्थित चालू रहावी; म्हणून त्या पुष्कळ कष्ट घेतात.
‘माऊली’ या अध्यात्मातील उच्च पदाकडे वाटचाल करणार्या सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार (वय ३३ वर्षे) !
सनातन संस्थेच्या गुरुकुलातील साधिकांनी पू. अश्विनीताईंना ‘आई’ म्हणणे आणि याचे परात्पर गुरु डॉक्टर अन् अन्य साधक यांना आश्चर्य वाटत असे.
श्री गुरुचरणी जयांचे (पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचे) सदैव अनुसंधान ।
१५.११.२०२२ या दिवशी पुणे येथील सनातनच्या ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचा ८१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या कन्येने त्यांची कवितेतून वर्णिलेली गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांच्याप्रती भाव असलेले ईश्वरपूर (सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा (वय ८९ वर्षे)) !
परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. आबा यांचे जन्मोजन्मीचे नाते असल्याप्रमाणे पू. आबांचे विचार आधीपासूनच साधनेला पूरक होते; पण आमच्या ते लक्षात येत नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे पू. आबांना संतपद प्राप्त झाले आणि आम्हाला त्याची जाणीव झाली.
केवळ ४ वर्षे सेवा आणि साधना करून संतपदी आरूढ झालेल्या पू. वसंत आठवले (अप्पाकाका) यांना अल्प कालावधीत स्वतःची प्रगती होण्याची जाणवलेली कारणमीमांसा
सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांनी केवळ ४ वर्षे साधना करून ते संतपदी आरूढ झाले. त्यांनी आध्यात्मिक प्रगती कशी केली ? याविषयीची कारणमीमांसा त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.
केवळ ४ वर्षे सेवा आणि साधना करून संतपदी आरूढ झालेल्या पू. वसंत आठवले (अप्पाकाका) यांना अल्प कालावधीत स्वतःची प्रगती होण्याची जाणवलेली कारणमीमांसा
सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांनी केवळ ४ वर्षे साधना करून ते संतपदी आरूढ झाले. त्यांनी आध्यात्मिक प्रगती कशी केली ? याविषयीची कारणमीमांसा त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.