साधकांनो, संतांच्‍या सत्‍संगाचे महत्त्व लक्षात घेऊन त्‍याला प्राधान्‍य देण्‍यामध्‍ये येणार्‍या अडथळ्‍यांवर मात करा !

‘साधकांनो, ‘या आपत्‍काळात साधनेसाठी संतांचे अमूल्‍य मार्गदर्शन आपल्‍याला लाभत आहे’, याविषयी कृतज्ञताभाव ठेवून त्‍याचा लाभ करून घ्‍या !’

चिराला, आंध्रप्रदेश येथील पू. आंडाळ आरवल्लीआजी संतपदी विराजमान झाल्‍यावर त्‍यांच्‍या कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘१४.९.२०२३ या दिवशी माझी आई पू. आंडाळ आरवल्लीआजी संत झाल्‍यामुळे मला पुष्‍कळ आनंद झाला. मी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) यांच्‍या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.

प्रत्‍येक सेवा नियोजनबद्ध आणि परिपूर्ण करणारे अन् साधकांना सातत्‍याने साहाय्‍य करणारे सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) !

‘पू. शिवाजी वटकर यांनी साधनेच्‍या आरंभापासूनच मला कसे शिकवले ? आणि माझ्‍याकडून कशी साधना करून घेतली ?’, याविषयी मला जाणवलेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने पू. वटकरकाकांच्‍या चरणी अर्पण करत आहे.

‘श्रीमद़्‍भगवद़्‍गीता’ या धर्मग्रंथाचा अभ्‍यास करून त्‍यातील सूत्रे आचरणात आणणारे सनातनचे १०१ वे संत पू. अनंत बाळाजी आठवले (वय ८८ वर्षे) !

पू. काकांसह भाषांतराच्‍या सेवेसाठी बसले की, पू. काका विषयाचा पूर्ण अभ्‍यास करून त्‍याविषयी चर्चा करतात आणि त्‍यातील माहिती आम्‍हाला सांगतात.

कवळे (फोंडा, गोवा) येथील सद़्‍गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर (वय ८९ वर्षे) यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने सूक्ष्मातून घडलेले सप्‍तलोकांचे दर्शन !

पुढच्‍या रांगेत एक आसन रिकामे होते. देव मला म्‍हणाले, ‘तुमच्‍यासाठी एक आसन राखीव ठेवले आहे. त्‍यावर तुम्‍ही बसा.’ मी समोर बघितले, तर परम पूज्‍य श्रीविष्‍णूच्‍या वेशात होते.

सद़्‍गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांच्‍या घरी गेल्‍यावर होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली सूत्रे

सद़्‍गुरु कुवेलकरआजी पलंगावर पहुडल्‍या होत्‍या. तेव्‍हा त्‍यांच्‍या देहाचा आकार पुष्‍कळ लहान जाणवत होता. ‘सद़्‍गुरु आजी देहात असूनही देहात नाहीत’, असे मला काही क्षण जाणवले.

सनातन धर्माच्या होत असलेल्या अवमानाचा निषेध करणे, ही भक्ती !

सध्या हिंदु देवता आणि सनातन धर्म यांचा उघडपणे अपमान केला जातो. त्याचा सनदशीर मार्गाने निषेध करणे, ही भक्ती आहे. आज रामराज्याची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने धर्मासाठी १ घंटा देण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

सनातनचे २३ वे संत पू. विनायक रघुनाथ कर्वे (वय ८१ वर्षे) यांच्‍याविषयी सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांचा भाव आणि प्रीती दर्शवणारे काही भावस्‍पर्शी क्षण !

पू. मामांना संपूर्ण दिवस नामजप करणे साध्‍य होते; कारण परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍यांना पुष्‍कळ शक्‍ती आणि चैतन्‍य देतात.

कलियुगातील सर्वश्रेष्ठ नामजप साधना, नामजप वाणी आणि ध्वनी-प्रकाश विज्ञान

जीव हा जीवात्मा, आत्मा, परमात्मा म्हणजे चेतना आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तीमान आहे. हेच अंतिम सत्य, हेच आपले स्वस्वरूप, हेच अनादी अनंत !