सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी आजन्म शरणागत आणि कृतज्ञताभावात रहायला हवे !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात महाप्रसादाच्या वेळी संत आणि सहसाधक यांच्या समवेत साधनेविषयी अनौपचारिक बोलतांना मला पुष्कळ शिकायला मिळते. त्यातून मला साधना आणि सेवा करण्यास प्रेरणा मिळते.

पू. श्रीपाद हर्षेआजोबा यांची रामनाथी, गोवा येथील श्री. दीप संतोष पाटणे यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

‘सनातन संस्‍थेचे १२७ वे संत पू. श्रीपाद हर्षे हे संतपद प्राप्‍त करण्‍यापूर्वी सप्‍टेंबर २०२३ मध्‍ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आले होते. त्‍या वेळी मला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

कर्णावती (गुजरात) येथील सनातनचे १२७ वे (व्‍यष्‍टी) संत पू. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) यांची त्‍यांचे कुटुंबीय आणि सनातनचे साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

सनातनचे साधक श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) सनातनच्‍या १२७ व्‍या (व्‍यष्‍टी) संतपदी विराजमान झाल्‍याची घोषणा करण्‍यात आली. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी त्‍यांचा सन्‍मान केला.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍यानुसार ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे अधिवक्‍ता रामदास केसरकर यांनी सौ. प्रमिला केसरकर यांच्‍यासाठी नामजपादी उपाय केल्‍यावर त्‍यांना वेदना सुसह्य होणे

आज, २७ ऑक्‍टोबर (आश्विन शुक्‍ल त्रयोदशी) या दिवशी सनातनच्‍या १२१ व्‍या संत पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांची द्वितीय पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांचे पती अधिवक्‍ता रामदास केसरकर यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

चंडीयागाच्या वेळी सप्तशती पाठातील श्लोक चालू असतांना वैशिष्ट्यपूर्ण चित्रे काढणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) !

‘‘सुदर्शनचक्र पिवळे असते. या चित्रात हे सर्व रंग कसे आहेत ?’’ यावर पू. वामन म्हणाले, ‘‘हे सर्व रंग त्यात असतात; पण आपल्याला ते दिसत नाहीत. सगळे देवबाप्पा असतात ना !’’

ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने साधकांना होणार्‍या लाभाविषयी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यामुळे साधकांमध्ये झालेले पालट !

‘जसे आपले मन श्री गुरूंच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या दिव्य चरणी समर्पित होण्यासाठी आतुरले आहे, अगदी तशीच ओढ श्री गुरूंनाही साधकांना भेटण्याची लागली आहे. त्यांची आपल्यावर एवढी प्रीती आहे की, त्यांनाच आपल्याला डोळे भरून पहायचे आहे.

उतारवयातही समष्टीसाठी तन आणि मन यांचा त्याग करून साधकांसमोर आदर्श ठेवणारे पू. विनायक कर्वे (वय ८० वर्षे) आणि पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) !

पू. कर्वेमामा सध्या ‘समष्टी संतांचे आरोग्य चांगले रहावे’, यासाठी ५ घंटे नामजपादी उपाय करत आहेत. ते सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करतात, तसेच स्वागतकक्षातही सेवा करतात.

बेळगाव येथील प .पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन ! 

जगातून दुःख नाहीसे व्हावे. जगात अनेक कल्पतरु निर्माण व्हावेत. चैतन्याचे चिंतामणी सर्व लोकांना मिळावेत. सर्व जण सुखी व्हावेत.-पसायदान

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळेकाका !

‘गुरुकृपेमुळे मला जीवनदान मिळाले आहे. ‘गुरुदेवांनी मला उचलून सुरक्षित ठेवले आणि केवळ गुरुकृपेमुळेच मी वाचलो आहे’, असे त्यांना वाटायचे.