सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला त्यांच्यातील गुणांचे दर्शन घडले. सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासंदर्भात सनातन संस्थेच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

साधक जन्मोत्सवाला येण्याचे नियोजन करत असतांना सर्व साधकांचा भाव अणि उत्साह बघून मला सतत भावावस्था अनुभवता येऊन कृतज्ञता वाटत होती.

लांजा (रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७९ वर्षे) यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

‘साधकांनी ‘व्यष्टी’ आणि ‘समष्टी’ साधना चांगली करून स्वतःला पालटण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत !’ याविषयी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

गुरुसेवेचा ध्यास असलेल्या फोंडा, गोवा येथील सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ६० वर्षे) !

कार्तिक शुक्ल त्रयोदशी (२५.११.२०२३) या दिवशी त्यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांच्याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

ज्ञान, भक्‍ती आणि कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम म्‍हणजे प्रथमोपचार ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रथमोपचाराशी संबंधित विषयांचे अध्‍ययन, अध्‍यापन आणि सराव करणे हा ज्ञानमार्ग आहे. या अध्‍ययनानुसार योग्‍य आणि उचित कृती करणे अर्थात् ‘योग: कर्मसु कौशलम् ।’ म्‍हणजेच कर्ममार्ग आहे.

पतीचे १०० टक्‍के आज्ञापालन करून साधनेत पतीच्‍या समवेत संतपद प्राप्‍त करणार्‍या कतरास, झारखंड येथील सनातनच्‍या ८४ व्‍या संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६२ वर्षे) !

आपले स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून होतील, तेव्‍हा गुण आपोआप वाढतील. अहं अल्‍प झाला, तर भाव आपोआप वाढेल.तेव्‍हा गुरुकृपायोगानुसार साधनेचे एक एक चरण पूर्ण करत आपण सर्व जण निश्‍चित पुढे जाऊ.’

जन्‍मतः साधनेची समज, प्रगल्‍भ बुद्धीमत्ता आणि ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेला कतरास (झारखंड) येथील कु. श्रीहरि खेमका (वय ६ वर्षे) !

१.१०.२०२१ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी कतरास (झारखंड) येथील पू. प्रदीप खेमका यांचा नातू कु. श्रीहरि (वय ६ वर्षे) याच्‍याशी वार्तालाप केला.

कतरास (झारखंड) येथील जन्‍मतः साधनेची समज, प्रगल्‍भ बुद्धीमत्ता आणि ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेला कु. श्रीहरि खेमका (वय ६ वर्षे) !

एकदा त्‍याच्‍याकडून मोठी चूक झाली. त्‍या वेळी त्‍याने स्‍वतःहून प्रायश्‍चित्त घेतले की, आज मी चॉकलेट खाणार नाही. प.पू. म्‍हणतात ना ‘मोठी चूक झाली असेल, तर मोठे प्रायश्‍चित्त घ्‍यायचे’, तसे त्‍याने घेतले.