रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी व्यक्त केलेले अभिप्राय
‘आश्रमातील साधकांचे आचरण, शिस्तबद्ध जीवन आणि परमात्म्याच्या चरणी असलेली शरणागती, यांतूनच रामनाथी आश्रमात बाहेरील समाजापेक्षा वेगळेपणा दिसून येतो.
‘आश्रमातील साधकांचे आचरण, शिस्तबद्ध जीवन आणि परमात्म्याच्या चरणी असलेली शरणागती, यांतूनच रामनाथी आश्रमात बाहेरील समाजापेक्षा वेगळेपणा दिसून येतो.
आता काळाच्या दृष्टीने विचार करता भीषण आपत्काळ समोर उभा ठाकला आहे. भयाण अशा आपत्काळाला तोंड देतांना आपल्याच जीविताची शाश्वती नसल्याने विवाह करून नवीन दायित्व स्वीकारणे, हे अयोग्य ठरू शकते.
छायाचित्रात जिवंतपणा जाणवणे, म्हणजेच त्या छायाचित्रातील व्यक्तीतील भाव आणि चैतन्य या आध्यात्मिक गुणांच्या समुच्चयातून ती स्पंदने छायाचित्रामध्ये उतरतात.
विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !
कु. आरती सुतार यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आठवणीने त्यांना उद्देशून चित्ररूप लिखाण केले ते येथे देत आहोत. उदाहरणस्वरूप एक चित्र येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘हिंदु जनजागृती समिती’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त एक ‘ऑनलाईन’ परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय.
गुरुदेवांनी कधी तिला चॉकलेट दिल्यास प्रियांका त्याचे वेष्टन जपून ठेवत असे. तिला परात्पर गुरुदेवांनी लिहिलेला कागद कुठे मिळाला, तरी ती त्याचे कात्रण काढून जपून ठेवत असे.
‘दृष्ट काढणे’ या कृतीचा दृष्ट काढणारा आणि दृष्ट काढून घेणारा यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणी करण्यात आली, तिच्या निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत.
‘कांदा विविध पद्धतीने चिरल्याने कांद्यावर होणार परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी करण्यात आलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि विश्लेषण . . .
कालच्या लेखात आपण ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील साम्य, ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रहाचे महत्त्व, शनि ग्रहाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या महत्त्व आणि शनि ग्रहाशी संबंधित करावयाची साधना याविषयी माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.