साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !
३० नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठलोकातून पृथ्वीलोकात आलेल्या जिवांसाठी श्रीविष्णूने निर्माण केलेला मुक्तीचा मार्ग हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग ३. पाहूया !
३० नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठलोकातून पृथ्वीलोकात आलेल्या जिवांसाठी श्रीविष्णूने निर्माण केलेला मुक्तीचा मार्ग हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग ३. पाहूया !
धर्मसूर्य आणि ज्ञानसूर्य असलेल्या; ब्राह्मतेज आणि ज्ञानतेज असलेल्या; शिष्यभावात रहाणार्या आणि पूर्णप्रयत्नरत असलेल्या श्री श्री जयंत नावाच्या परात्पर गुरूंची मी आराधना (भक्ती) करतो.
२९ नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठचतुर्दशीचे पौराणिक महत्त्व आणि श्रीविष्णूचे, म्हणजेच विष्णुस्वरूप गुरुदेवांचे सेवक हीच साधकांची खरी ओळख हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया !
‘हिंदु धर्मात देवतेला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो’, या संदर्भात सनातनच्या रामनाथी आश्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’कडून वैज्ञानिक चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणे, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण …
आपण स्वतःवरील आवरण काढायचे आणि प्रार्थना करायची, ‘वडिलांवरील आवरण न्यून होऊ दे.’’ तसे केल्यावर ते शांत व्हायचे. हे शिकायला मिळाले.
गरुडदेवतेने आश्रमाभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर प्रचंड मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. या वेळी भारतातील आणि भारताच्या बाहेरील सर्वत्रच्या साधकांना त्रास देणारे सर्पास्त्र अन् काल सर्प यांचा नाश केल्याचे जाणवले.
देवा, हे प्रेम कसे । तुझ्याविना राहू कसे ॥
तुझ्याविना माझे कोण नसे । तूच माझा सखा आणि भगवंत असे ॥
‘आतापर्यंत आपण कीर्तनकार सदानंद भस्मे महाराज यांना ‘कीर्तनकार’ म्हणून ओळखत होतो. आजपासून आपण त्यांना ‘संत भस्मे महाराज’ असे म्हणणार आहोत. अशा प्रकारे एका कीर्तनकाराला ‘संत’ म्हणून घोषित करण्याचा सनातन संस्थेच्या इतिहासातील हा पहिलाच अद्वितीय क्षण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
देवद आश्रमातील साधक सदैव गुरुचरणी रहातात’, असा विचार येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. आश्रमाच्या ठिकाणी मला गुरुदेवांचे चरण दिसले. यावरून ‘गुरूंच्या चरणांमध्ये किती अफाट शक्ती आहे !’, हेही माझ्या लक्षात आले.
‘२५ नोव्हेंबरच्या दुसऱ्या भागात श्री. प्रदीप चिटणीस यांची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तील साधिकांशी ओळख, रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी केलेल्या संगीताच्या प्रयोगांचा साधकांवर झालेला परिणाम पहिला, आज अंतिम भाग पाहूया.