इतरांना तळमळीने सेवा शिकवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अरुणा तावडे !
परात्पर गुरुदेव आपल्या कृपेमुळे सौ. अरुणासारख्या तळमळ असलेल्या साधिकेचा सत्संग आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मला मिळाली. यासाठी मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
परात्पर गुरुदेव आपल्या कृपेमुळे सौ. अरुणासारख्या तळमळ असलेल्या साधिकेचा सत्संग आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मला मिळाली. यासाठी मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
श्री. ज्ञानेश्वर बेरड, अहमदनगर, आश्रम पाहून जीवनाला दिशा मिळाली ! ‘आश्रमात आल्यावर मला पुष्कळ प्रसन्न वाटले.
या यागाच्या माध्यमातून ‘परात्पर गुरुदेव आम्हा साधकांचे ऋषीऋण फेडत आहेत’, असे मला जाणवले.
‘समष्टी सेवा जेवढी तळमळीने आणि झोकून देऊन करतेस, तसे प्रयत्न व्यष्टी साधनेच्या विषयांतही करावेस’, असे वाटते. तुझ्याकडून मला अन्य कोणतीही अपेक्षा नाही.
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी (४.१.२०२१) ला पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
साधकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर परात्पर गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
‘व्यक्तीची दृष्ट काढल्याचा परिणाम तिच्यावर किती काळ (दिवस) टिकतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत . . .
निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करण्यातच आपले खरे हित आहे.’
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. काल ३० डिसेंबरला आपण काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित पाहूया…
‘आश्रमातील शिस्त, व्यवस्थापन, स्वच्छता, साधकांमधील प्रेमभाव आणि आश्रमातील चैतन्यदायी वातावरण यांमुळे मी स्वतःचे घर आश्रमासारखे बनवण्याची खूणगाठ मनाशी बांधली आणि तशी कृती करण्याची प्रेरणा मला मिळाली.