
१. आश्रम पाहिल्यावर स्वतःचे घर आश्रमासारखे बनवण्याची खूणगाठ मनाशी बांधली !
‘आश्रमातील शिस्त, व्यवस्थापन, स्वच्छता, साधकांमधील प्रेमभाव आणि आश्रमातील चैतन्यदायी वातावरण यांमुळे मला पुष्कळ समाधान वाटले. त्यामुळे मी स्वतःचे घर आश्रमासारखे बनवण्याची खूणगाठ मनाशी बांधली आणि तशी कृती करण्याची प्रेरणा मला मिळाली.
२. ‘समाजातही वाईट शक्ती कशा प्रकारे कार्यरत असतात ?’, हे समजले !
‘वाईट शक्ती आणि चांगल्या शक्ती यांचे सूक्ष्म युद्ध कशा प्रकारे चालू आहे ?’, तसेच ‘समाजातही वाईट शक्ती कशा प्रकारे कार्यरत असतात ?’, हे मला समजले. मला तसा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.’
– श्री. संजय वनारे, चिपळूण, रत्नागिरी. (९.३.२०२०)
| वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !