साध्वी प्रज्ञासिंह यांना ‘व्हिडिओ कॉल’ करून ‘ब्लॅकमेल’ करणार्या दोघांना अटक
व्हॉट्सअॅप’वर अश्लील चित्रेही पाठवली
व्हॉट्सअॅप’वर अश्लील चित्रेही पाठवली
खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना पत्र
सरकार इसपर प्रतिबंध लगाए !
पहाटेच्या अजानमुळे लोकांची झोपमोड होते. पहाटे साधू-संतांची चालू असलेली पूर्जा-अर्चा किंवा ध्यान साधनेतही व्यत्यय येतो, असे विधान भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले.
मध्यप्रदेशात आणि केंद्रातही भाजपचे सरकार असतांना साधू-संतांना असा त्रास होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
संघाचे स्वयंसेवक नक्षलवाद्यांप्रमाणे काम करत असते, तर बघेल यांना असे बोलण्याचे धाडसच झाले नसते !
भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांची अभिनेते शाहरुख खान यांच्यावर टीका
साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या, ‘‘इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे व्यक्ती बाहेरून भारतीय आणि आतून इंग्रज असतो. शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. त्याद्वारे लोकांमध्ये पालट घडवता येतो. इंग्रजांमुळे जातीभेद वाढला. भारतातील वर्णव्यवस्था कर्माच्या आधारे निश्चित केली होती.
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात; पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना ‘देशभक्त’ मानत नाहीत. देशासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे.
मुळात अशी नावे पालटण्याची मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून मोगलांनी दिलेली नावे पालटली पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !