सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्‍या नामजपादी उपायांनी तीव्र गुडघेदुखी न्‍यून होणे

सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी दिलेले उपाय करतांना मला माझ्‍या देहात पुष्‍कळ चैतन्‍य प्रवाहित होत असून मला आध्‍यात्मिक स्‍तरावरील लाभ होत असल्‍याचे जाणवले.

हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, या संदर्भात साधिकेला आलेल्‍या अनुभूती

‘नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये सहसाधिका दिवाळीसाठी घरी गेली होती. त्‍या वेळी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना तिला आलेल्‍या अनुभूती देत आहोत.

कर्करोगासारखी दुर्धर व्‍याधी झाली असतांना ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी (वय ५९ वर्षे) यांनीअनुभवलेली गुरुकृपा !

मला सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉक्‍टर, सद़्‍गुरु राजेंद्रदादा, पू. (सौ.) अश्‍विनीताई आणि अन्‍य संत या सगळ्‍यांनी धीर दिल्‍याने सकारात्‍मक ऊर्जा मिळाली अन् मन स्‍थिर झाले.

डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील ‘संगीत अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे पू. किरण फाटक यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

पू. किरण फाटककाका यांच्‍यावर जन्‍मत:च श्रीसरस्‍वतीदेवीची कृपा आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये श्रीसरस्‍वतीदेवीची ज्ञानशक्‍ती आकाशतत्त्वाच्‍या द्वारे कार्यरत झालेली आहे.

मुलावर लहानपणापासून साधनेचे संस्‍कार करणारे सांगोला (जिल्‍हा सोलापूर) येथील श्री. संतोष पाटणे आणि सौ. शुभांगी पाटणे !

पौष कृष्‍ण पंचमी (१२.१.२०२३) या दिवशी सौ. शुभांगी पाटणे यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्‍यांचा मुलगा श्री. दीप पाटणे रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. त्‍याला आई (सौ. शुभांगी पाटणे) आणि वडील (श्री संतोष पाटणे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

अंतर्मन घडवणारी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा !

११ जानेवारी २०२३ या दिवशी कु. रेणुका कुलकर्णी यांनी सेवा करतांना केलेले भावाच्‍या स्‍तरावरील प्रयत्न पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

सनातन संस्‍थेच्‍या सत्‍संगामुळे विचारप्रक्रियेत आमूलाग्र पालट अनुभवणार्‍या आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती दृढ श्रद्धा असलेल्‍या अकोला येथील अधिवक्‍त्‍या (श्रीमती) श्रुती भट !

४.१२.२०२१ या दिवशी माझे यजमान श्रीकांत भट (वय ६२ वर्षे) यांचे निधन झाले. त्‍यांच्‍या निधनानंतर माझे काही सूत्रांवर चिंतन झाले. मी ते कृतज्ञतापूर्वक लिहिण्‍याचा प्रयत्न केला आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कर्णावती (गुजरात) येथील आयडीबीआय बँकेत ‘मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलन’ या विषयावर व्याख्यान

‘आयडीबीआय बँके’च्या वतीने ‘निरोगी रहाणीमान आणि यशस्वी व्यावसायिक अन् वैयक्तिक जीवन’ या विषयावर ‘ऑनलाइन’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

इतरांना साहाय्य करणार्‍या आणि तीव्र शारीरिक अन् आध्यात्मिक त्रासांतही तळमळीने साधना करणार्‍या सौ. कल्पना मारुति पाटील !

अत्याळ, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथील साधिका सौ. कल्पना मारुति पाटील यांची मोठी बहीण आणि भाचा यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.