अंतर्मन घडवणारी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा !

१० जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात कु. रेणुका कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे जाणून घेतली. आज त्यांनी सेवा करतांना केलेल्या भावाच्या स्तरावरील प्रयत्नांविषयी जाणून घेऊया.

साधकांनी प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांच्या समवेत अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण काढणे, नामजपादी उपाय करणे आणि त्याचा आढावा देणे आवश्यक !

साधकांनी ‘मला त्रास नाही किंवा काही होणार नाही’, असे गृहीत न धरता नामजपादी उपायांना महत्त्व देणे’, ही काळाची आवश्यकता आहे.’

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आरती करतांना पू. सदाशिव परब (पू. भाऊकाका) यांच्या लाभलेल्या चैतन्यमय सत्संगाने साधकाला झालेले लाभ !

‘संतांच्या सत्संगाचा लाभ कसा होतो !’, हे परात्पर गुरुदेवांनी मला प्रत्यक्ष अनुभूती देऊन शिकवले.

अंतर्मन घडवणारी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा !

कु. रेणुका कुलकर्णी यांना जवळजवळ ७ वर्षे हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करण्‍याचे सौभाग्‍य प्राप्‍त झाले. या लेखात त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे जाणून घेऊया.

कर्करोगासारख्‍या दुर्धर व्‍याधीला धिराने सामोरे जाणारे श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी !

माझे वडील श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांच्‍या स्‍वादुपिंडात गाठ आली होती. तपासणीनंतर ‘ती कर्करोगाची गाठ आहे’, असे निदान झाले. त्‍यानंतरच्‍या चाचणीत ‘या गाठीतील पेशींची वाढ हळूहळू होणार आहे. त्‍यामुळे ती शरिरात अन्‍यत्र पसरणारी नाही’, असे निदान झाले.

‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’, या भावाने सेवा करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कु. वैष्‍णवी वेसणेकर (वय २३ वर्षे) !

पौष कृष्‍ण तृतीया (१०.१.२०२३) या दिवशी कु. वैष्‍णवी वेसणेकर यांचा २३ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त साधिकेला लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

पूर्णवेळ साधना करता येण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना तळमळीने प्रार्थना करणारी आणि आश्रमात आल्‍यावर सेवेतून त्‍यांना अनुभवून आनंद घेणारी सोलापूर येथील कु. सुवर्णा श्रीराम (वय १८ वर्षे) !

मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात वर्ष २०२१ मध्‍ये झालेल्‍या ‘युवा साधना शिबिरा’ला आले होते. तेव्‍हापासून मला पूर्णवेळ साधना करण्‍याची इच्‍छा होती. त्यासाठी आश्रमात येतांना आणि आल्‍यावर मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

‘कार्यकर्ते आणि साधक यांची व्‍यष्‍टी साधना चांगली असणे’ हाच सर्व शिबिरांचा प्राथमिक निकष असल्‍याने व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करून शिबिरात सहभागी व्‍हा !

उत्तरदायी साधकांनी व्‍यष्‍टी साधनेच्‍या निकषाच्‍या आधारे साधकांची शिबिरात सहभागी होण्‍यासाठी निवड करावी !

पत्नी आणि आई-वडील यांना प्रेमाने आधार देणारे देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. रवींद्र साळोखे (वय ४० वर्षे) !

२६.१२.२०१५ या दिवशी श्री. रवींद्र साळोखे यांच्‍याशी माझा विवाह झाला. आमच्‍या विवाहाला आठ वर्षे होत आली आहेत. या कालावधीत मला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.