Lakshmi Puja : लक्ष्मीपूजनाची महती !
सामान्यतः अमावास्येला अशुभ मानले जाते; परंतु दिवाळीच्या काळातील अमावास्या ही शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेसमानच कल्याणकारी आणि समृद्धीदर्शक असते. या दिवशी श्री लक्ष्मीपूजन आणि अलक्ष्मी नि:सारण..
सामान्यतः अमावास्येला अशुभ मानले जाते; परंतु दिवाळीच्या काळातील अमावास्या ही शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेसमानच कल्याणकारी आणि समृद्धीदर्शक असते. या दिवशी श्री लक्ष्मीपूजन आणि अलक्ष्मी नि:सारण..
एक दिवस धर्मराज युधिष्ठिराने पितामह भीष्मांना विचारले, ‘‘पितामह ! काय केल्यामुळे मनुष्य दुःखरहित होऊ शकतो ? कोणत्या उपायांनी हे समजू शकेल की, एखादा मनुष्य दुःखी होणार आहे किंवा सुखी होणार आहे ?
हिंदु राष्ट्र आणि हिंदुहित, या सूत्रांवर कार्य करण्याचे वचन देणारे राजकीय पक्ष अन् प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत हिंदूंचा पाठिंबा मिळेल.
सध्या हिंदु देवता आणि सनातन धर्म यांचा उघडपणे अपमान केला जातो. त्याचा सनदशीर मार्गाने निषेध करणे, ही भक्ती आहे. आज रामराज्याची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने धर्मासाठी १ घंटा देण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
भारताला ‘हिंदु राष्ट्र’ कसे घोषित करता येईल ?, यावर विचारमंथन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करत त्यांच्या भेटी घेतल्या.
प्रणवदादांना कधी कधी काही साधकांचा पाठपुरावा करून सेवा पूर्ण करायला वेळ लागतो. तेव्हाही ते ‘त्या साधकाला आधार आणि उत्साह वाटेल’, असे त्याच्याशी बोलतात.
जीव हा जीवात्मा, आत्मा, परमात्मा म्हणजे चेतना आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तीमान आहे. हेच अंतिम सत्य, हेच आपले स्वस्वरूप, हेच अनादी अनंत !
२४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘स्वबोध ,व्यष्टी स्वबोध , समष्टी स्वबोध , विकृत स्वबोध आणि हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
‘पोप आणि ख्रिस्ती म्हणतात, ‘जगात येशूचे राज्य आले पाहिजे. जगावर बायबलची, म्हणजे ख्रिस्त्यांची सत्ता यायला हवी.’ १६ व्या शतकापासून विश्वात, तसेच भारतात प्रारंभ झालेले ख्रिस्ती मिशनर्यांचे धर्मांतर अभियान आणि त्यांना राजाश्रय देऊन दोन तृतीयांश जगाला गुलामीच्या खाईत लोटणार्या युरोपियन देशांचा साम्राज्यवादी इतिहास याची साक्ष देतो.