कलियुगातील सर्वश्रेष्ठ नामजप साधना, नामजप वाणी आणि ध्वनी-प्रकाश विज्ञान
जीव हा जीवात्मा, आत्मा, परमात्मा म्हणजे चेतना आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तीमान आहे. हेच अंतिम सत्य, हेच आपले स्वस्वरूप, हेच अनादी अनंत !
जीव हा जीवात्मा, आत्मा, परमात्मा म्हणजे चेतना आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तीमान आहे. हेच अंतिम सत्य, हेच आपले स्वस्वरूप, हेच अनादी अनंत !
२४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘स्वबोध ,व्यष्टी स्वबोध , समष्टी स्वबोध , विकृत स्वबोध आणि हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
‘पोप आणि ख्रिस्ती म्हणतात, ‘जगात येशूचे राज्य आले पाहिजे. जगावर बायबलची, म्हणजे ख्रिस्त्यांची सत्ता यायला हवी.’ १६ व्या शतकापासून विश्वात, तसेच भारतात प्रारंभ झालेले ख्रिस्ती मिशनर्यांचे धर्मांतर अभियान आणि त्यांना राजाश्रय देऊन दोन तृतीयांश जगाला गुलामीच्या खाईत लोटणार्या युरोपियन देशांचा साम्राज्यवादी इतिहास याची साक्ष देतो.
अध्यात्माचा अभ्यास नसलेल्या विज्ञानवाद्याने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांवर बोलणे, हा मूर्खपणा अन् टोकाचा अहंकार !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आतून विज्ञान आणि अध्यात्म, तसेच यांसदर्भात सगुण अन् निर्गुण यांविषयी काही सूत्रे सुचली. ती दोन्ही संकल्पनांना सुस्पष्ट करणारी असल्याची अनुभूती मला आली.
‘अन्न ही ब्रह्मरूपी चेतना आहे. अन्न ग्रहण करतांना आपल्यातील चेतना अन्नातील चेतनेला ग्रहण करत असते. हे एक प्रकारे आत्म्याचे भोजन किंवा चेतनेचा संयोग असतो.
१. ‘महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर ताट कसे असायला हवे ?’, याची सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी जाणीव करून देणे ‘वर्ष २०१५ मध्ये गुरुदेवांच्या कृपेने मला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली होती. एकदा सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या समवेत बसून मला महाप्रसाद ग्रहण करण्याची संधी मिळाली. मी महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर सद़्गुरु दादा माझ्या ताटाकडे पहात म्हणाले, ‘‘अरे, असे … Read more
‘शिक्षकाने नकाशात दाखवलेल्या अमेरिकेला सत्य मानून अभ्यास करणारे; मात्र संतांनी दाखवलेल्या देवतेच्या चित्रावर श्रद्धा ठेवून अध्यात्माचा अभ्यास न करणारे बुद्धीवादी नव्हे, तर अध्यात्मविरोधी आहेत, असे म्हणता येईल. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.
स्वसुखाच्या अपेक्षेतून इतरांकडून केलेली अपेक्षा किंवा इच्छा जी स्वतःच्या जीवनात दुःख आणि अज्ञान निर्माण करते, तीच ‘आसक्ती’ असते.
‘हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी गुरुकृपायोगानुसार साधना करून अल्पावधीत आध्यात्मिक उन्नती साध्य केली. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी ते हिंदूसंघटन अन् धर्मजागृती यांचे कार्य करत आहेत.