क्रियमाण कर्म हे गुणातीत ध्येयाशी एकरूप करणारे असो, ही प्रार्थना।

क्रियमाण कर्म हे।
कालसंमत असो, ही प्रार्थना।।
क्रियमाण कर्म हे।
गुणातीत ध्येयाशी एकरूप करणारे असो, ही प्रार्थना।।

श्रीरामजन्मभूमी आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंच्या अविरत धर्मयुद्धाच्या विजयाचा दिवस !

‘संपूर्ण विश्वात अविरत धर्मयुद्ध कोणते झाले असेल, तर ते श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी झाले आहे. आपल्यासाठी मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचे प्रतीक, तसेच गौरवाचे चिन्ह आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनेविषयीच्या शिबिराच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘गुरुमाऊली, तुमचे हे चरण सोडून मला कुठेही जायचे नाही. मला या चरणांमध्ये लवकर विलीन करून घ्या. माझे अस्तित्व नष्ट होऊ दे.’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे अनमोल मार्गदर्शन

‘सर्व देवतांची तत्त्वे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये सामावलेली आहेत. वेद, पंचमहाभूते हे जसे सत्य आहेत, तसे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साक्षात् श्रीहरि विष्णूचे अवतार आहेत, हेसुद्धा एक सत्य आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अनमोल वचने आणि मार्गदर्शन

गुणवृद्धीमुळेच ईश्वराला अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करणे शक्य असणे

फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके (वय ३ वर्षे) याच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा !

‘हायड्रोस्टॅटीक रिडक्शन’ ही प्रक्रिया चालू असतांना गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आले असून तेच पद्मनाभवर उपचार करत आहेत’, असे मला वाटत होते. तिथे मला त्यांचे अस्तित्व जाणवत होते. पद्मनाभचे आतडे मोकळे झाले, हा दैवी चमत्कारच होता.

वैद्यकीय क्षेत्रात आध्यात्मिकतेवर आधारित ज्ञानाचा आधार घेऊन भारत नेतृत्व करील ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

तणावातून बाहेर पडण्यासाठी ताणाचे मूळ कारण सोधून त्यावर उपाययोजना काढून त्याला नामजपाची जोड दिल्यास आपण तणावमुक्त होऊ शकतो. हाच भाग आधुनिक वैद्य रुग्णांवर उपचार करतांना लक्षात ठेवून त्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करू शकतात.

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही हिंदूंच्या समस्यांची सूची मोठी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

मिरज येथील हिंदूसंघटन मेळाव्यासाठी १५० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘साधनेत मी कोणते ध्येय प्राप्त करण्यासाठी आलो होतो ?’, असा विचार करावा. ‘साधनेत आल्यावर पहिल्या दिवशी आपले लक्ष ध्येयाकडे  होते. तेवढेच प्रयत्न आज ध्येयप्राप्तीसाठी माझ्याकडून होत आहेत का ?’, असा आपण स्वतःच विचार करावा.