जागतिक निर्बंधांमुळे रशियामध्ये महागाईत प्रचंड वाढ
रशियाला गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक महागाईचा सामना करावा लागत आहेत.रशियामध्ये दूध, भाज्या, साखर इत्यादी वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
रशियाला गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक महागाईचा सामना करावा लागत आहेत.रशियामध्ये दूध, भाज्या, साखर इत्यादी वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
तिसरे महायुद्ध चालू झाल्यास त्याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हेच उत्तरदायी असतील !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या मरियुपोल शहरावर रशियन सैन्याने पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे, असा दावा केला आहे.
अमेरिकेने ‘जागतिक स्तरावरील शक्तीशाली अर्थव्यवस्थांच्या सूचीतून रशियाला काढण्यात यावे’, असे आवाहन केले आहे.
रशियाचे सैन्य हे जगातील सर्वांत क्रूर सैन्य आहे. त्याचा मानवतेशी काहीही संबंध नाही, असे विधान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यांनी केले आहे.
टेनिसमध्ये सर्वांत प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून लौकिक असलेल्या ‘विंबल्डन’मध्ये रशियन खेळाडूंवर बंदी लादण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंग्लंडच्या ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार असे झाल्यास ‘विंबल्डन’ ही रशियावर बंदी लादणारी पहिली स्पर्धा असेल.
जगाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याद्वारे अणूबाँबचा वापर करण्याच्या शक्यतेवरून सिद्ध राहिले पाहिजे, तसेच पुतिन रासायनिक शस्त्रांचाही वापर करू शकतात.
छोट्यासा सर्बिया राष्ट्रहितासाठी अशी भूमिका घेतो, यातून शिकण्यासारखे आहे !
रशियाकडे पुरेसे राखीव चलन जरी असले, तरी त्यातील साधारण अर्धा भाग हा आर्थिक निर्बंधांमुळे गोठला गेला आहे.
रशियाने आपल्याला केवळ ५ दिवस दिलेले असतांनाही आपण ५० दिवसांनंतरही टिकून आहोत. यासाठी तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की