अमेरिकेने स्वतःची १ सहस्र ४१९ अण्वस्त्रे तैनात असल्याची माहिती केली उघड !
रशियानेही त्याच्याकडील तैनात अण्वस्त्रांची माहिती देण्याची अमेरिकेची मागणी !
रशियानेही त्याच्याकडील तैनात अण्वस्त्रांची माहिती देण्याची अमेरिकेची मागणी !
येथील न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आई-वडिलांचा अवमान केल्याच्या प्रकरणी एका महिलेला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
युक्रेन हा पाश्चिमात्य देशांचा गुलाम बनला आहे, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर टीका केली. रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विजय दिवस परेड’निमित्त देशवासियांना संबोधित करतांना ते बोलत होते.
युक्रेनचा राष्ट्रध्वज काढल्याने केली मारहाण !
जी-२० नंतर ‘एस्.ओ.सी.’चे यशस्वी आयोजन करून भारताने जागतिक स्तरावर दबदबा वाढवणे हे कौतुकास्पद ! विशेष म्हणजे रशिया, चीन, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कीये यांच्या समवेत यंदा १२ वर्षांनंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी या बैठकीसाठी येणार आहेत.
हिंदूंच्या देवतांच्या अवमानाविषयी हिंदूंची बाजू घेणार्या रशियाचे आभार !
अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देशांच्या दबावामुळे बहुतेक युरोपीय देशांवर रशियाकडून तेल खरेदी करण्यावर बंधने आली. त्यामुळे त्या सर्व देशांनी भारताकडून शुद्ध केलेले तेल मोठ्या प्रमाणात आयात करण्यास आरंभ केला आहे.
ही बंडखोरी वॅगनर गट करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
संशयित रशियन ऑलिंपिकपटू श्वेतलाना वर्गानोव्हा या माजी ऑलिंपिकपटू असून तिने वर्ष १९८० मध्ये रौप्यपदक पटकावले होते. संशयित तथा रशियातील निवृत्त पोलीस अधिकारी आंद्रे याचा अमली पदार्थ जगताशी संबंध आहे.
भारत आणि रशिया यांच्यातील व्यवसाय हा मुख्यत्वे भारताने रशियन तेल मोठ्या प्रमाणात विकत घ्यायला आरंभ केल्याने वाढला. मार्च २०२३ मध्ये भारताने एका दिवसात अधिकाधिक १६ लाख ४० सहस्र बॅरेल तेल विकत घेतले.