अणूयुद्धाचा धोका !

अणूबाँबचा वापर जर झालाच, तर विनाशाखेरीज काहीच या पृथ्वीवर नसणार, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो टाळण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असेच जगालाही वाटत आहे. मोदी यांनी एक पाऊल टाकले होते आणि त्यांनी आणखी एक पाऊल टाकावे, हे जगाच्या भल्यासाठी योग्य ठरेल.

कर्च पुलावरील स्‍फोट, हे युक्रेनचे आतंकवादी आक्रमण ! – पुतिन

युक्रेनच्‍या या आक्रमणाचा सूड उगवण्‍यासाठी रशियाने युक्रेनवर ७५ क्षेपणास्‍त्र डागल्‍याचे म्‍हटले जात आहे.

अणूयुद्धाची शक्‍यता जलद गतीने वाढत आहे ! – उद्योगपती इलॉन मस्‍क

‘अणूयुद्धाची शक्‍यता जलद गतीने वाढत आहे’, असे ट्‍वीट प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्‍क यांनी केले आहे. यामुळे पुन्‍हा एकदा जगात अणूयुद्धाच्‍या चर्चेला बळ मिळाले आहे. मॅक्‍स टेगमार्क नावाच्‍या एका ट्‍विटर खात्‍यावर करण्‍यात आलेल्‍या ट्‍वीटवर उत्तर देतांना मस्‍क यांनी हे विधान केले आहे.

रशियाला क्रिमियाशी जोडणार्‍या कर्च स्ट्रेट पुलावर भीषण स्फोट

ही दुर्घटना होती कि युक्रेनने केलेले आक्रमण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

झेलेंस्की यांनी पंतप्रधान मोदी यांचे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असा सल्ला दिल्यावरून आभार मानले.

पोप फ्रान्सिस यांच्याकडून रशिया आणि युक्रेन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन !

‘युद्ध कधी कोणत्याही समस्येचे समाधान नाही, तर विनाश आहे, हे आपण किती रक्त सांडल्यावर लक्षात घेणार आहोत ?’, असा प्रश्न त्यांनी विचारला. 

रशिया-युक्रेन युद्धात भारत शांततेच्या बाजूने ! – भारताचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रतिपादन

एस्. जयशंकर पुढे म्हणाले की, भारत संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे आणि अधिकार यांच्या बाजूने आहे. रशिया-युक्रेनमधील युद्ध संवादाच्या माध्यमांतून सोडवणार्‍यांच्या बाजूने भारत आहे.

रशिया-युक्रेन युद्धावर तोडग्यासाठी मोदी, पोप आणि गुटेरेस यांची समिती नेमा : मेक्सिकोचा संयुक्त राष्ट्रांना प्रस्ताव

जी-७ देशांनी प्रस्तावित केलेली किंमतमर्यादा योग्य नसेल, तर जागतिक बाजारपेठेला करण्यात येणारा तेलपुरवठा थांबवण्याची चेतावणी रशियाने नुकतीच दिली.

रशिया-युक्रेन यांच्या युद्धाच्या माध्यमातून असुरक्षित विश्वरचनेच्या दिशेने वाटचाल !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होण्याला ७ मास पूर्ण झाले. २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आणि जगाला एक मोठा आश्चर्याचा धक्का दिला.