रशिया-युक्रेन युद्धातील अण्वस्त्र धमकी : जगासाठी धोक्याची घंटा !
‘रशियाच्या धमक्या या संपूर्ण जगासाठी धोका आहे. रशिया युरोपमधील सर्वांत मोठ्या ‘झापोरीझिया’ या अणुऊर्जा प्रकल्पाला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘रशियाच्या धमक्या या संपूर्ण जगासाठी धोका आहे. रशिया युरोपमधील सर्वांत मोठ्या ‘झापोरीझिया’ या अणुऊर्जा प्रकल्पाला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
युक्रेनच क्षेपणास्त्रांचा मारा करून धरण नष्ट करण्याच्या प्रयत्नात ! – रशियाचा प्रत्यारोप
रशियाने गेल्या ८ दिवसांमध्ये युक्रेनमधील ३० टक्के विद्युत् प्रकल्प नष्ट केले,त्यामुळे छोट्या शहरांपासून राजधानी कीवमधील मोठ्या इमारतींपर्यंत अनेकांचा विजपुरवठा खंडित झाला आहे.
अणूबाँबमुळे होणार्या किरणोत्सर्गापासून रक्षण करण्यासाठी आयोडिन औषध महत्त्वाचे मानले जाते. पोटॅशियम आणि आयोडिन या २ रसायनांचे मिश्रण करून हे औषध सिद्ध केले जाते. त्याला ‘पोटॅशियम आयोडाईड’ असेही म्हणतात.
रशियाने अणूबाँब टाकण्याची अप्रत्यक्ष धमकी दिल्यानंतर अमेरिका सरकारने तेथील इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी २ सहस्र ३८९ कोटी रुपयांची आयोडिन औषधे खरेदी करण्याची घोषणा केली.
‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून प्रसारमाध्यमांकडून रशियाविरोधी आणि युक्रेनच्या बाजूने बातम्या दिल्या जात असल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे’, असे म्हटले जाते; कारण आज जगभरात जी काही मोठी आणि कथित प्रतिष्ठित प्रसारमाध्यमे आहेत, ती अमेरिकेची किंवा पाश्चात्त्य देशांची आहेत. त्यामुळे ती बातम्या देतांना अमेरिकेच्या धोरणाला सोयीस्कर अशी देतात आणि जगभरात त्यानुरूप वातावरण निर्माण करतात….
रुचिरा कंबोज म्हणाल्या, ‘‘युक्रेन-रशिया युद्धासारख्या गंभीर सूत्रांवर संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होत आहे; मात्र या मंचाचा पुन्हा एका देशाकडून गैरवापर होत असल्याने आम्हाला आश्चर्य वाटते. माझ्या देशाविरुद्ध क्षुल्लक आणि निरर्थक वक्तव्य केले जात आहे.’’
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री वेनी वोंग यांच्यासमवेत १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
युक्रेनमधील १० शहरांवर रशियाचे आक्रमण !
बेलारूसकडून रशियाला उघडपणे लष्करी बळ !
रशियाविरुद्ध युद्धसज्ज असल्याची ‘नाटो’ची घोषणा !