अवजड वाहनांना बंदी असतांनाही सिंहगड रस्त्यावर (पुणे) टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू !
टँकर अवैधरित्या रस्त्यावरून जात असतांना त्यावर कुणीच कारवाई करत नाही का ?
टँकर अवैधरित्या रस्त्यावरून जात असतांना त्यावर कुणीच कारवाई करत नाही का ?
‘प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळे’चा अहवाल !
स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे आजूबाजूच्या घरांच्या, तसेच गाड्यांच्या काचा फुटल्या.
४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्त्रताल शिखर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण खराब आहे.
उत्तरकाशी येथे ४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्रताल शिखर मार्गावर गेलेल्या २२ सदस्यांच्या गटातील ५ सदस्यांचा थंडीमुळे मृत्यू झाला.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात विशाल अग्रवालच्या मुलाचे रक्ताचे अहवाल पालटण्यात आले. रक्ताच्या अहवालाचे धागेदोरे मुंबईशी जोडले गेले आहेत. पुणे पोलिसांनी मुंबईतून दोघांना अटक केली आहे.
भारतीय वायूदलाचे मिग विमान ४ जूनला येथील पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात कोसळले. हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने वैमानिक बचावले आहेत.
आरोपीची मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची स्वीकृती !
अग्रवाल यांनी कुणाच्या साहाय्याने अतुल घटकांबळे यांना ३ लाख रुपये दिले ? पसार असतांना शिवानी अग्रवाल कुठे होत्या ? अशा अनेक सूत्रांची पोलीस अन्वेषण करणार असून त्या अनुषंगाने अग्रवाल पती-पत्नीला प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
कोल्हापूर शहरात सायबर चौक येथे भीषण अपघात झाला आहे. यात भरधाव वेगाने जाणार्या चारचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या गाडीने चार दुचाकीस्वारांना उडवले.