वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीचे धरणे आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी

‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा !

हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र अन् कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कराड येथे ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा व्हावा, या मागणीसाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन !

हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, बलात्कार, तसेच हत्या करणे आदी असंख्य गंभीर प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत

नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना फासावर लटकवा !

नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करण्याचीही मागणी !

‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात तात्काळ कायदा करा !

आफताब पूनावाला या जिहाद्याला तात्काळ फासावर लटकवावे, अशा घटना रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद विरोधी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ कायदे करावेत, अशा मागणीचे निवेदन ‘हिंदु  जनजागृती समिती’च्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.

नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

हे निवेदन रामचंद्र मुधाळे आणि मिरासो शिंगे यांनी स्वीकारले. हेच निवेदन हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनाही देण्यात आले.

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदे करा !

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून सहस्रो हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे भयंकर शोषण करणे, धर्मांतर आणि हत्यासत्र चालू आहेत. ‘श्रद्धा वालकर’सारख्या आणखी किती युवतींची हत्या झाल्यावर पोलीस प्रशासन कायदा करणार आहे ?

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी विशेष पोलीस दलाची निर्मिती करण्याचा विचार करू !

कर्नाटक राज्याच्या गृहमंत्र्यांचे हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन

नांदेड येथे विविध मागण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांना निवेदन

धर्मांतरबंदी, लव्ह जिहादविरोधी आणि गड-दुर्ग यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, तसेच खासगी बस ट्रॅव्हल्सकडून जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी परिवहन खात्याने कठोर निर्णय घ्यावेत…..