पाकमध्ये हिंदू तरुणाचे धर्मांतर करून अपहरण !

पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी भारत सरकार कधी पुढाकार घेणार ?

उत्तरप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी महंमद इफ्तखारूद्दीन सरकारी निवासस्थानी हिंदुविरोधी प्रचार आणि धर्मांतरावर चर्चा करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित !

व्हिडिओची चौकशी करण्यात येणार

देहलीमध्ये विनोद नावाच्या हिंदूचे तो नववीत शिकत असतांना बलपूर्वक धर्मांतर केल्याचे उघड !

इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याप्रकरणी विनोद नावाच्या व्यक्तीने मौलाना सिद्दीकी आणि त्यांचे ५ सहकारी यांच्या विरोधात येथील सेक्टर-५ च्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवण्यात आला असून पुढील अन्वेषण करण्यात येत आहे.

धर्मांतरासाठी परदेशातून नाशिक येथील धर्मांधाच्या खात्यात २० कोटी रुपये जमा !

विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेला धर्मांध हा नाशिकमध्ये हिंदु नाव धारण करून करत होता हिंदूंचे धर्मांतर !

मालवा (मध्यप्रदेश) येथे हिंदु नोकराचे बलपूर्वक धर्मांतर आणि सुंता करणारा धर्मांध डॉक्टर अन् त्याचा मुलगा यांच्यावर गुन्हा नोंद

मालवा भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! धर्मांधांमध्ये सरकारचा धाक निर्माण होणे आवश्यक !

छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.

‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.’

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध मौलाना कलीम सिद्दीकी यांना धर्मांतराच्या प्रकरणी अटक

देशातील प्रत्येक मौलाना, मौलवी आणि इमाम यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या आमदाराच्या आईचे धर्मांतर !

भाजपच्या एका आमदाराच्याच घराची ही स्थिती असेल, तर देशातील सर्वसामान्य हिंदूंच्या दुरवस्थेची कल्पना करता येणार नाही ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आज ही स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

सर्वधर्मसमभावाच्या गुंगीमध्ये असलेल्या हिंदूंचा घात करण्यास टपलेले धर्मांध आणि मिशनरी !

‘स्वराज्य’ नावाच्या मासिकामध्ये लेखक आर्. जगन्नाथ यांचा लेख नुकताच वाचनात आला. त्यामध्ये दिलेली काही महत्त्वाची सूत्रे वाचण्यासारखी आहेत.