|

मालवा (मध्यप्रदेश) – येथील डॉ. नासीर खान आणि त्याचा मुलगा जुबेर खान यांनी त्यांचा नोकर दशरथ याचे बलपूर्वक धर्मांतर करून त्याची सुंता केल्याची घटना घडली. या प्रकरणी धर्मांतरविरोधी कायद्यांच्या अंतर्गत पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. नासीर आणि जुबेर यांनी दशरथ याला तो मंदिरात गेल्यामुळे मारहाण केली आणि बलपूर्वक नमाजपठणही करायला लावले. वर्ष २००७ पासून दशरथ येथे कामाला आहे. ‘ते दोघे जण ‘तुला अनेक वर्षांपासून पोसले असल्याने तुला इस्लाम स्वीकारावा लागेल’, असे म्हणत माझ्यावर दबाव आणून मला मारहाण करत होते’, असे दशरथ याने तक्रारीत म्हटले आहे. मध्यप्रदेश सरकारच्या नव्या धर्मांतरविरोधी कायद्यानुसार दोषीला अधिकाधिक १० वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंड, अशी शिक्षा होऊ शकते.
हिंदू नौकर का जबरन खतना कराया, मंदिर जाने पर पीटा… नमाज भी पढ़वाया: डॉ नासिर और बेटे जुबेर खान पर केस#MadhyaPradesh #ForcedConversion https://t.co/1uoFtMPmGB
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 25, 2021
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न