आसमंत आणि चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने रत्नागिरीत वारकरी कीर्तन
संयुक्त राष्ट्र परिषदेने ठरवलेल्या शाश्वत विकास ध्येयांपैकी एक म्हणजे शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी ‘गजर कीर्तना’चा हा कार्यक्रम.
संयुक्त राष्ट्र परिषदेने ठरवलेल्या शाश्वत विकास ध्येयांपैकी एक म्हणजे शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी ‘गजर कीर्तना’चा हा कार्यक्रम.
हिंदु पालकांनी स्वतःच्या मुलींशी संवाद साधून प्रतिदिन त्यांच्या दिवसभरातील घराबाहेरील आचरणाचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
मत्स्यविभागाच्या विनंतीनुसार मिरकरवाडा येथील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला. ‘रुटमार्च’ आयोजित केले होते. काही अनधिकृत बांधकामे संबंधिती मालकांनी स्वतःहून काढली आहेत.
जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद केला जात नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी चेतावणी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी दिली आहे. अनधिकृत मदरशासाठी जनतेला उपोषण करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
भविष्यामध्ये सैनिकांच्या हातातील बंदुकांचा कारखाना हा रत्नागिरीमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, त्यासाठी दावोस सामंजस्य करार धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरसमवेत झाला आहे.
भारतात ३३ प्रकारची विमाने असल्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये आहे. विमानासाठी लागणार्या वजनाने हलक्या परंतु कोणत्याही स्थितीत भंग न होणार्या धातूची निर्मिती त्या काळी केलेली होती.
अनधिकृतरित्या देशात प्रवेश करून बांगलादेशी नागरिक बांधकाम क्षेत्र, मासेमारी, तसेच रोजंदारीचे काम करत असू शकतात, तसेच झोपडपट्ट्यांमध्येही वास्तव्य करू शकतात.
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई आणि वाटूळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वै. ह.भ.प. श्री. हरिभाऊ रामचंद्र चव्हाण साहित्य नगरी, स्वामी गगनगिरी महाराज मठ, वाटूळ, राजापूर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हे संमेलन होणार आहे.
शुश्रृषालयाच्या बाहेर दरपत्रक प्रदर्शित न करणार्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर महाराष्ट्र शुश्रृषा नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारीत) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
कोकणचा विकास आणि सिंचन यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.