राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन
या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराज निर्माण झाले आहे, त्याचेच हे एक उदाहरण ! विषारी दारू प्रकरणही पोलीस निष्क्रीय राहिल्यानेच घडले आहे. हे पहाता बिहारमध्ये आता राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे !
शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दोघी जणी मैत्रिणीच्या वाढदिवसाहून परत येत होत्या. त्या वेळी ओळखीच्या मुलाने त्यांना थांबवून चॉकलेट आणि शीतपेय यातून गुंगीचे औषध दिले अन् नंतर ५ ते ६ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
दोषींना चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर कारागृहातून सोडण्यात आले होते. त्यांनी १४ वर्षे शिक्षा भोगली आहे.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
साम्यवाद्यांचा बरबटलेला इतिहास पहाता साम्यवादी केरळ सरकारकडून अशांवर कारवाई होणे दुरापस्तच होय !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘बांगलादेशमध्ये सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी एका हिंदु विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार्यांनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते तिच्या मोठ्या मुलाला पाठवले आणि तक्रार केल्यास सामाजिक माध्यमांवरून व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली.’
अशा वासनांधांचा चौरंगा करण्याची शिक्षा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राज्यच हवे !