‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला चिपळूण येथे थांबा हवा !

‘मुंबई -मडगाव’ या ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला चिपळूण येथे थांबा मिळावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, देहली यांच्याकडे केली आहे.

गोवा एक्सप्रेस दीड घंटा आधी येऊन प्रवाशांना न घेताच निघून गेली !

रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा !

गोवा : दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक २९ जुलैनंतर पूर्ववत् होणार

रेल्वेमार्गावर पडलेली दरड हटवून रेल्वेमार्ग आणि सेवा पूर्ववत् चालू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असले, तरी अर्धाअधिक बोगदा मातीने भरला असल्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत् होण्यास आणखी २ दिवस थांबावे लागणार !

ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले !

मुसळधार पडत असलेल्या पावसांमुळे २७ जुलै या दिवशी ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. कल्याण येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा धीम्या गतीने चालू होती.

देहलीतील अनधिकृत मशिदींवरील कारवाईला देहली उच्च न्यायालयाकडून स्थगिती

देहलीतील बाबर रोड येथील बच्चू शाह मशीद (बंगाली मार्केट मशीद) आणि टिळक रेल्वे पुलाजवळील तकिया बब्बर शाह मशीद यांच्यावर कारवाई करण्यास देहली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

भारतीय रेल्‍वेची तिकीट विक्री काही घंटे बंद

आय.आर्.सी.टी.सी. (इंडियन रेल्‍वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) चे ‘अ‍ॅप’ आणि संकेतस्‍थळ बंद पडले होते. त्‍यामुळे तिकीट काढणार्‍या प्रवाशांची गैरसोय झाली.

उद्या कोकण रेल्वेमार्गावर ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

जिल्ह्यातील खेड ते आरवली रोड या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २५ जुलै या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर दुपारी १ ते ४ या कालावधीत मेगाब्लॉक करण्यात येणार आहे.

हिंदु प्रवाशांना हलाल चहा देणारे ‘धर्मनिरपेक्ष’ रेल्‍वे प्रशासन ! 

रेल्‍वेमध्‍ये एका हिंदु प्रवाशाला हलाल प्रमाणित चहाचे पाकीट दिल्‍याचा संतापजनक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांत प्रसारित झाला आहे. रेल्‍वे अधिकार्‍याला यासंदर्भात जाब विचारल्‍यावर ‘चहा शाकाहारी आहे’, असे त्‍याने सांगितले.

भारतीय रेल्वेकडून हलाल प्रमाणपत्र असलेला चहा दिल्याचा संतापजनक व्हिडिओ प्रसारित !

धर्मनिरपेक्ष भारतातील रेल्वे मंडळ ही सरकारी संस्था हलाल प्रमाणपत्र असलेला चहा विकतेच कसा ? यासाठी उत्तरदायी असलेल्या सरकारी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

न्यायमूर्तींची रेल्वेत गैरसोय : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून रेल्वे विभागाला नोटीस !

न्यायमूर्तींसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीची इतकी गैरसोय होत असेल, तर सर्वसामान्य लोकांवर काय परिस्थिती ओढवत असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !