हिंदु प्रवाशांना हलाल चहा देणारे ‘धर्मनिरपेक्ष’ रेल्‍वे प्रशासन ! 

फलक प्रसिद्धीकरता

रेल्‍वेमध्‍ये एका हिंदु प्रवाशाला हलाल प्रमाणित चहाचे पाकीट दिल्‍याचा संतापजनक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांत प्रसारित झाला आहे. रेल्‍वे अधिकार्‍याला यासंदर्भात जाब विचारल्‍यावर ‘चहा शाकाहारी आहे’, असे त्‍याने सांगितले.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/703630.html