मुंबई – आय.आर्.सी.टी.सी. (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) चे ‘अॅप’ आणि संकेतस्थळ बंद पडले होते. त्यामुळे तिकीट काढणार्या प्रवाशांची गैरसोय झाली. तिकिटाच्या खिडक्यांवरील गर्दीही त्यामुळे पुष्कळ वाढली. १६ घंट्यानंतर हे अॅप पूर्ववत् झाले.
#IRCTCDown: डॉउन हुई IRCTC की वेबसाइट, पैसे भी कटे, लेकिन नहीं बुक हुए टिकट@IRCTCofficial @RailMinIndia #IRCTC #ServerDown #Railways #IndianRailways #moneycontrol https://t.co/oV4tEvnY96
— Moneycontrol Hindi (@MoneycontrolH) July 25, 2023